'अजित पवारांचे ‘फंटर’ आमदार टिंगरे त्या बेवड्या मुलास..'; पोर्शे अपघातावरुन ठाकरे गटाचा टोला
Pune Porsche Accident Ajit Pawar Group MLA: 19 मे रोजी मध्यरात्रीनंतर हा अपघात घडल्यानंतर मतदारसंघात मोठा अपघात झाल्याचं समजल्याने माहिती घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला गेल्याचा दावा स्थानिक आमदाराने केला होता.
May 24, 2024, 08:48 AM IST'भ्रष्ट पोलीस, आयुक्त आणि तितकाच भ्रष्ट आमदार,' संजय राऊत संतापले; 'एक माजोरडा, दारुडा मुलगा...'
Pune Porsche Accident: पुणे पोर्शे (Porsche) कार अपघात प्रकरणात पोलीस आयुक्त (Police Commisisoner) कोणाला मदत करत आहेत? अशी विचारणा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. पुण्याच्या पोलीस आयुक्तांना ताबडतोब बडतर्फ केलं पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
May 21, 2024, 10:52 AM IST
पुणे स्पोर्ट्स कार अपघाताचं धक्कादायक CCTV आलं समोर; पाहून अंगावर काटा येईल
Pune Porsche Car Accident CCTV Footage: पुण्यात पोर्शे कारने (Pune Porsche Car Accident) दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला आहे. आरोपी अल्पवयीन असून कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान ही स्पोर्ट्स कार किती वेगात होती हे दाखवणारं सीसीटीव्ही (CCTV) समोर आलं आहे.
May 20, 2024, 05:18 PM IST
पुणेकरांवर पाणी टंचाईची टांगती तलवार; खडकवासला धरणात फक्त 'इतके' पाणी शिल्लक
Pune's Water Crisis: पुणेकरांवर पाणी टंचाईची भीषण संकट ओढवू शकते. खडकवासला धरणातील पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.
Apr 22, 2024, 11:53 AM IST
गारेगार सरबत पिताय? हा Video पाहाच, पुण्यात बर्फाच्या लादीत सापडला उंदीर
Dead Rat In Ice At Pune: काही दिवसापूर्वी पुण्यात समोस्यामध्ये कंडोम आणि गुटखा सापडल्यानंतर आता बर्फाच्या लादीत मेलेला उंदीर सापडला आहे. त्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.
Apr 11, 2024, 11:22 AM ISTमैत्रिणीचा त्रास असह्य; 19 वर्षांच्या विद्यार्थिनीने बाथरुममध्ये स्वतःला पेटवून घेतले, पुण्यातील घटना
Pune Women Suicide: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थिनीने स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे.
Mar 20, 2024, 11:53 AM IST
अल्पवयीन मुलांकडून गुन्हा घडल्यास आता पालकांवरही कारवाई; पुणे पोलिसांचे कठोर पाऊल
Pune Koyta Gang: पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काल वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला
Mar 17, 2024, 03:52 PM ISTपुणेः भांडणात मुलगी सतत आईची बाजू घ्यायची, वडिलांनी पत्नीसह लेकीचा जीव घेतला
Pune Crime News: कौटुंबिक कारणातून पतीनेच पत्नी आणि मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर, खुनानंतर पतीदेखील पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
Mar 17, 2024, 11:34 AM ISTअव्वाच्या सव्वा रेन्टला वैतागलेल्यांसाठी Good News, 'या' महानगरात स्वस्त भाड्याच्या घरांची योजना
नोकरी, शिक्षण या आणि अशा अनेक कारणांमुळं मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं बाहेरगावची मंडळी येतात. (Pune News)
Mar 8, 2024, 02:28 PM ISTपुणे मेट्रो सुस्साट... पहिली गाडी कधी सुटणार; तिकिट दर कसे असतील?, वाचा एका क्लिकवर
पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे उद्घाटन झाले आहे. कशी असेल ही मेट्रो आणि तिकिट दर
Mar 6, 2024, 11:03 AM ISTपुणेकरांना दिलासा! रामवाडीपर्यंत आता मेट्रो धावणार; पण येरवडा स्थानक वगळले, कारण...
Pune Metro Latest News: बहुप्रतीक्षित पुणे मेट्रोच्या तिसर्या टप्प्याचे उद्घाटन उद्या बुधवारी तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने सकाळी साडेदहाच्या सुमारास होणार आहे
Mar 5, 2024, 12:13 PM ISTPune News : पुण्यातील प्राणी संग्रहालयातून बिबट्या पसार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
Pune Rajiv Gandhi Zoological Park News : पुण्यातील राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून चक्क बिबट्या पसार झाला आहे. गेल्या 24 तासापासून वन विभागाकडून या बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Mar 5, 2024, 11:35 AM ISTभिवंडीतून अल्पवयीन मुलाचे अपहरण व हत्या, पुण्यातून सराईत गुन्हेगाराला अटक
Marathi News Today: भिवंडीतून एका अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी एका सराईत गुन्हेगाराला पुण्यातून अटक केली आहे. या घटनेने परिसरातून एकच खळबळ उडाली आहे.
Feb 26, 2024, 01:16 PM ISTPune News : उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्कमध्ये वेश्या व्यवसाय; पोलिसांना माहिती मिळाली अन्...
Pune Crime : पुण्यातून धक्कादायक बातमी समोर आली असून उच्चभ्रू समजला जाणाऱ्या कोरेगाव पार्क परिसरात सदनिकेत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे.
Feb 17, 2024, 09:38 AM ISTपुणेः तरुणीला 15 दिवस डांबून ठेवत वारंवार बलात्कार, नंतर वेश्याव्यवसायात ढकलले; पती-पत्नी सूत्रधार
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे दिले नाहीत म्हणून एका अल्पवयीन मुलीला 15 दिवस डांबून ठेवून तिच्याकडुन जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करून घेतल्याचा प्रकार पुण्यात उघडकीस आला आहे.
Feb 15, 2024, 01:44 PM IST