पिता पुत्राचे नाते

सद्गुरुंनी सांगितलं,बाप-मुलामध्ये भांडण होण्यामागची कारणे,या टिप्सने निर्माण होईल मैत्रीचं नातं

Sadhguru Thoughts in Marathi : अनेकदा तुम्ही पाहिले असेल की, अनेक घरांमध्ये पिता-पुत्रांमध्ये एकोपा नसतो, पण यामागचे सर्वात मोठे कारण काय आहे? सद्गुरु यांनी याबाबत आपले मत व्यक्त केले.

Mar 3, 2024, 11:40 AM IST