'या' जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे तोंडावर येतात पिंपल्स
व्हिटॅमिन बी हे जीवनसत्व त्वचा, केस आणि नखांसाठी खूप महत्वाचे आहे.
Nov 8, 2024, 08:25 PM ISTसतत स्किनची ऍलर्जी होते किंवा पुरळ उटतंय? आहारातील 'हे' 5 पदार्थ त्याला कारणीभूत
Foods That Cause Allergy : अन्नामुळे ऍलर्जी होते ही गोष्टच मुळात पटणे कठीण आहे. पण डॉ. आकाश शाह, सल्लागार पॅथॉलॉजिस्ट, न्यूबर्ग डायग्नॉस्टीक्स यांनी असे 5 पदार्थ सांगितले ज्यामुळे होते अन्नातून ऍलर्जी आणि पुरळ.
Feb 25, 2024, 11:26 AM ISTमुले-मुली वयात येत असताना उद्भवणारी मोठी समस्या
मुले-मुली वयात येताना किंवा आल्यावर शरीरीतील हार्मोन्समध्ये मोठ्या प्रमाणात बदल होतात.
Apr 11, 2019, 11:41 AM ISTआहारात 'या' पदार्थांचा समावेश कराल तर वाढेल पिंपल्सचा त्रास !
चेहर्यावर पिंपल्स किंवा अॅक्ने वाढण्यामागे अनेक कारणं आहेत.
Jul 12, 2018, 05:15 PM ISTपावसाळ्यात येणारे पिंपल्स दूर करेल 'हा' पदार्थ!
डाळी-आमटी, भाजीतील कडीपत्ता सगळ्यांच आवडतो असे नाही.
Jun 29, 2018, 12:21 PM IST'या' एका सवयीमुळे वाढतो पिंपल्सचा त्रास
पिंपल्स, व्हाईटहेड्सचा त्रास टाळण्यासाठी अनेक क्रीम्स, ब्युटी ट्रीटमेंट्स वापरणे निष्फळ ठरतात.
May 9, 2018, 10:24 PM ISTहे ५ पदार्थ दूर ठेवतील पिंपल्सची समस्या!
आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर या नेहमी स्थानिक आणि पारंपारिक अन्नपदार्थ खाण्यावर भर देतात.
Apr 23, 2018, 09:33 PM ISTदूध किंंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने अॅक्नेचा त्रास वाढतो का ?
तुम्हांला अॅक्नेचा त्रास वारंवार होत असल्यास त्यामागील नेमके कारण तुम्ही वेळीच शोधणे गरजेचे आहे.
Mar 30, 2018, 10:52 PM ISTहे ४ मसाल्याचे पदार्थ पिंपल्स ठरतील गुणकारी!
आजकालच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे किंवा खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा, सवयी त्याचबरोबर प्रदूषण या सर्वांमुळे पिंपल्सची समस्या उद्भवते.
Mar 17, 2018, 10:38 AM ISTखाण-पिणं नव्हे तर मोबाईलमुळे होऊ शकतात पिंपल्स
सध्या बिझी लाईफस्टाईलमुळे आपल्या शरीराचे मोठे नुकसान होतेय. घर, ऑफिसमधील कामाच्या गराड्यात अडकल्यामुळे स्वत:कडे पुरेसा वेळ दिलाच जात नाही. याचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. चेहऱ्यावर पिंपल्स तसेच डाग येतात. केवळ खाण्यापिण्याच्या सवयीमुळेच नव्हे तर मोबाईलही पिंपल्स येण्याला कारणीभूत ठरु शकतो.
Mar 11, 2018, 09:47 AM ISTपिंपलचा त्रास दूर करण्यासाठी असा करा 'डाळिंबा'चा वापर !
आजकाल तरुणींना अॅक्नेची समस्या वारंवार सतावते.
Feb 22, 2018, 10:34 PM ISTपिंपल्स टाळण्यासाठी हे पदार्थ खाणे सोडा
चेह-यावर पिंपल्स येण्याची अनेक कारणे आहेत. अनेकांच्या तेलकट त्वचेमुळे त्यांना पिंपल्स येतात. त्याव्यतिरिक्त खाण्या-पिण्याच्या कारणांमुळेही चेह-यावर पिंपल्स येतात.
Oct 31, 2017, 07:09 PM ISTऑक्सिजनची कमतरता ठरते पिंपल्ससाठी कारणीभूत
कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरुमांना आमंत्रण ठरतो. तसेच वाढलेल्या प्रदूषणाचा परिणामही चेहऱ्यावर होतो.
Nov 3, 2016, 03:28 PM ISTपिंपल्स दूर करण्यासाठी लिंबूचा पाच पद्धतीनं करा वापर
चेहऱ्यांवरच्या मुरुमांमुळे तुम्हीही त्रस्त असाल तर यावर रामबाण उपाय म्हणून वापरू शकता.
Mar 1, 2016, 07:50 PM IST