पिंपरी

Pimpri Chinchvad NCP MP Udaynraje Bhosle Critics On BJP With Sound Of Animals PT2M48S

पिपंरी चिंचवड | उदयनराजेंनी प्राण्यांचा आवाज काढला अन्...

पिपंरी चिंचवड | उदयनराजेंनी प्राण्यांचा आवाज काढला अन्...

Apr 14, 2019, 02:30 PM IST

प्रीतम मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य, पिंपरीत शिक्षकाला मारहाण

खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं, म्हणून एका शिक्षकाला मुंडे समर्थकांनी मारहाण केल्याची घटना पिंपरीमध्ये घडली आहे. 

Sep 9, 2018, 07:30 PM IST

पिंपरीत अतिवेगाने घेतला तरुणाचा बळी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 14, 2018, 03:25 PM IST

पिंपरीत कार आणि बाईकची अज्ञातांकडून तोडफोड

पिंपरी चिंचवडमध्ये गाड्या फोडण्याचं सत्र सुरूच असल्याचं दिसत आहे. पिंपरीच्या खराळवाडीमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास एका टोळक्यानं चारचाकी आणि दुचाकींची तोडफोड केली.

Apr 15, 2018, 09:38 PM IST

पिंपरी । कार आणि बाईकची अज्ञाताकडून तोडफोड

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 15, 2018, 03:23 PM IST

पिंपरीत महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न, बचावासाठी महिलेची इमारतीवरुन उडी

राज्यात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पिंपरी-चिंचवडच्या रहाटणी परिसरातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलायं. (व्हिडिओ पाहण्यासाठी काली स्क्रोल करा)

Apr 8, 2018, 07:49 PM IST

नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, पिंपरीतील निवासी डॉक्टर संपावर

पिंपरी चिंचवडच्या डी.वाय.पाटील रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे, संतप्त नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण केली.

Mar 24, 2018, 08:34 PM IST

पिंपरी येथील नाट्यगृहात भूत बाधा?

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये चाललंय काय असा प्रश्न सध्या नागरिकांना पडलाय. अंधश्रद्धांचं पेव फुटल्यामुळे अनेकांना धक्का बसलाय. आता म्हणे भुताची बाधा झाल्याची तक्रार आलेय.

Mar 14, 2018, 11:38 PM IST

पिंपरीत नर्सिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पिंपरीमधल्या डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. संदीप खंडू कदम, असे आत्महत्या केलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. 

Mar 14, 2018, 07:12 PM IST

पिंपरीत भाजपची गटबाजी चव्हाट्यावर, थेट महापौरांचा राजीनामा

पिंपरी चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांनी राजीनामा दिल्याने, भाजपची गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. 

Mar 3, 2018, 06:44 PM IST

सुखवार्ता | पिंपरीतील कॅमिलाची उत्तुंग झेप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 2, 2018, 12:10 AM IST

पिंपरी | कासारवडवलीतील अत्याधुनिक शाळेला अभिनेत्री रेखा यांची मदत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 10:01 AM IST

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात, पिंपरी ते स्वारगेट अशी धावणार

पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट अशी धावणार असल्याचं स्पष्ट झालंय. मात्र आता ही मेट्रो प्रत्यक्षात धावणार कधी याबाबत उत्सुकता आहे. 

Jan 23, 2018, 10:27 PM IST

पिंपरी चिंचवड । पुणे मेट्रो पहिल्या टप्प्यात पिंपरी ते स्वारगेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 09:32 PM IST