पिंपरीत नर्सिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

पिंपरीमधल्या डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. संदीप खंडू कदम, असे आत्महत्या केलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. 

Surendra Gangan Updated: Mar 14, 2018, 07:12 PM IST
पिंपरीत नर्सिंगच्या विद्यार्थ्याची आत्महत्या title=

पुणे : पिंपरीमधल्या डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडलीय. संदीप खंडू कदम, असे आत्महत्या केलेल्या १९ वर्षीय विद्यार्थ्याचं नाव आहे. 

 पुण्याच्या बालेवाडीमध्ये राहतो. पोलिसांकडूनही आत्महत्या सांगितलं जात असलं तरी नातेवाईकांना मात्र ते मान्य करत नाही.. त्यामुळे त्यांनी शवविच्छेदनासही नकार दिला.

अखेर १८ तासानंतर शव विच्छेदन झाले. नातेवाईक मात्र संतापलेले असल्याने डी वाय पाटील नर्सिंग कॉलेज आणि यशवंतराव  रुग्णलयाच्या शव विच्छेदन विभागात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.