पालघरवासियांचा कौल कुणाला?
Oct 12, 2014, 01:11 PM ISTऑडिट पालघर जिल्ह्याचं...
पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात राजकीयपक्षांची असलेली ताकत आता आपण बघितलंय. आता आपण पाहणार आहोत काही मोजक्या मतदारसंघातील एकूण परिस्थिती.
Oct 8, 2014, 05:07 PM ISTऑडिट विधानसभा मतदारसंघाचं - पालघर
महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा अशी ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन पालघर या नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली. एकाबाजूला विस्तिर्ण समुद्र किनारा तर दुस-या बाजूला डोंगरदऱ्या आणि घनदाट जंगल अशी नैसर्गिक साधन संपत्ती लाभलेला पालघर जिल्हा राजकीयदृष्ट्या महत्वाचा मानला जातो.
Oct 8, 2014, 05:00 PM ISTपालघरमध्ये अशी जळाली कार!
Aug 2, 2014, 10:40 PM ISTपालघर @ महाराष्ट्राचा 36वा जिल्हा
पालघर : महाराष्ट्राचा 36वा जिल्हा म्हणजेच पालघर जिल्हा आजपासून अस्त्तित्वात आला आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते नव्या जिल्हयाच्या मुख्यालयाचे उद्घाटन पार पडलयं.
Aug 1, 2014, 03:24 PM ISTपालघर नवा जिल्हा
Aug 1, 2014, 10:47 AM ISTपालघर जिल्हा आजपासून नकाशावर, मुख्यमंत्र्याच्या उपस्थित कार्यक्रम
पालघर या नविन जिल्ह्याचे नाव आजपासून नकाशावर दिसणार आहे. जिल्ह्याच्या नविन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. ठाणे जिल्ह्याचे विभाजन होवून पालघर या नव्या आदिवासी जिल्ह्याची निर्मीती करण्यात आली.
Aug 1, 2014, 08:30 AM ISTपालघर आणि वसईत मुसळधार पाऊस
Jul 29, 2014, 05:16 PM ISTपालघरमध्ये मुसळधार पाऊस
Jul 28, 2014, 01:15 PM IST'त्या' दोघींना द्या नुकसान भरपाई!
फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून पोलिसांनी डांबून ठेवलेल्या दोघा तरूणींना नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय मानवी हक्क आयोगानं दिलेत.
Jul 15, 2014, 09:37 PM ISTपालघर जिल्ह्याचा पहिला `आयएएस` अधिकारी!
पालघर जिल्ह्याला लागूनच असलेल्या बोईसरमध्ये राहणाऱ्या वरुण वरनवाल यानं यशाचं आणि जिद्दीचं नवं उदाहरण समोर ठेवलंय. सायकलच्या दुकानावर काम करणारा वरुण आयएएसच्या परीक्षेत देशात 32 वा तर महाराष्ट्रात तिसरा आलाय.
Jun 20, 2014, 12:36 PM ISTवाशी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी विजयी, पालघर पालिकेकडे लक्ष
नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रभाग क्रमांक 48 च्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रोहिणी रमेश शिंदे यांचा दविजय झाला. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सुरेश शिंदे यांचा 290 मतांनी पराभव केला. तर पालघर नगरपरिषदेसाठी आज 74 टक्के मतदान झालं.
Mar 23, 2014, 11:41 PM ISTकाँग्रेसला पालघरमध्ये हितेंद्र ठाकूर तारणार का?
काँग्रेसनं पालघर मधून राजेंद्र गावितांना आपली उमदवारी दिलीये.मत्र या मतदारसंघात काँग्रेसला विजय मिळवायचा असेल तर हितेंद्र ठाकूर यांच्यावर अवलंबून राहावं लागेल असंच काहिसं चित्र आहे.
Mar 19, 2014, 03:39 PM ISTऑईल टँकरसह दोन गाड्या जळून खाक, आठ ठार
मुंबई-अहमदाबाद हायवेवर झालेल्या विचित्र अपघातात आठ जण ठार तर १० जण जखमी झाले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
Jan 29, 2014, 09:44 AM ISTरात्रीच्या वेळी रुग्णांनी करायचं काय?
पालघर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणारे अनेक उपकेंद्र रात्रीच्या वेळी बंद असल्याची गंभीर बाब झी मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद झालीय. त्यामुळं आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च होणाऱ्या आरोग्य खात्याला जाग कधी येईल हा प्रश्नच आहे.
Nov 17, 2013, 10:20 PM IST