मी मंत्री असल्याने मीच पालकमंत्री होणार- रायगडमध्ये भरत गोगावलेंनी व्यक्त केला विश्वास
Bharat Gogavale: रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांचे रायगड जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आले.
Dec 22, 2024, 12:52 PM ISTMaharashtra Assembly Election 2024 : मुख्यमंत्रीपद राहिलं दूर; महायुतीत विचारही केला नसेल अशा पदासाठी तिढा?
Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहिर झाला आणि मतदारांनी महायुतीलाच मताधिक्य दिल्याचं स्पष्ट झालं.
Nov 27, 2024, 10:13 AM IST
ध्वजारोहणावरुन मंत्र्यांमध्ये नाराजी? कोल्हापूरला जाण्यावरुन अजित पवार नाराज, भुसे, भूजबळही अनुकूल नाहीत?
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचं सरकार असून 15 ऑगस्टला कोणत्या जिल्ह्यात कोणता मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी जाहीर करण्यात आली आहे. पण या यादीवरुन मानपान नाट्य सुरु झाल्याचं बोललं जातं आहे.
Aug 11, 2023, 02:21 PM IST15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? 'ही' घ्या संपूर्ण यादी
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Aug 11, 2023, 10:50 AM ISTलॉकडाऊनबाबत आजच निर्णय होणार ? मुंबईच्या पालकमंत्र्यांनी दिली माहिती
आज मोठा निर्णय होऊ शकतो असे अस्लम शेख म्हणाले.
Apr 13, 2021, 01:19 PM ISTपालकमंत्री छगन भुजबळांचा कोरोनाबाबत नाशिककरांना इशारा
नाशिकमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.
Feb 19, 2021, 10:18 PM ISTचंद्रपूर-गडचिरोलीतील दारुबंदी उठवा, पालकमंत्री वडेट्टीवारांची मागणी
दारुबंदी उठवावी यासाठी त्यांनी उत्पादन शुल्क मंत्र्यांना पत्र
Aug 29, 2020, 09:02 PM ISTCoronaVirus : रायगडमध्ये दहा दिवसांचा लॉकडाऊन
पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतर निर्णय...
Jul 13, 2020, 02:51 PM IST‘आयुक्त परदेशींना बळीचा बकरा बनवले’
आयुक्तांच्या बदलीवरून भाजपची मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका
May 8, 2020, 08:12 PM ISTठाणे | बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी, पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे कारवाईचे आदेश
ठाणे | बैठकीला अधिकाऱ्यांची दांडी, पालकमंत्री एकनाथ शिंदेंचे कारवाईचे आदेश
Jan 21, 2020, 09:00 AM ISTकोल्हापूर पालकमंत्रीपदी सत्तेज पाटील, भंडाऱ्याचे विश्वजीत कदम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने पालकमंत्री जाहीर केले होते. मात्र, या पालकमंत्री नियुक्त्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आला आहे.
Jan 15, 2020, 06:13 PM ISTरायगड : पालकमंत्री पदावरून शिवसेनेत धुसफूस
रायगड : पालकमंत्री पदावरून शिवसेनेत धुसफूस
Jan 15, 2020, 11:35 AM ISTरायगडच्या पालकमंत्री पदाबाबत तडजोड नाही, शिवसैनिक इरेला पेटले
ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे जास्त आमदार त्याचा पालकमंत्री?
Jan 15, 2020, 08:01 AM ISTमहाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी
महाविकास आघाडीच्या पालकमंत्र्यांची जिल्हानिहाय यादी
Jan 9, 2020, 01:40 PM IST