पाणी समस्या

Nashik Igatpuri Zee 24Taas Impact As Villagers Getting Water Help From Private Institution And NGO PT2M4S

नाशिक । झी २४ तास इम्पॅक्ट । इगतपुरीत मुंबईकर भागवतायेत आदिवासींची तहान

नाशिक । धरण उशाला, कोरड घशाला, झी 24 तास इम्पॅक्ट, इगतपुरीत मुंबईकर भागवतायत आदिवासींची तहान इगतपुरी,

May 15, 2019, 10:55 PM IST

दापोलीत दूषित पाण्याने ३४ जणांना डेंग्यू, अतिसाराची लागण

महाराष्ट्र राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना कोकणात देखील पाण्याची टंचाई जाणवत आहे. जिल्ह्यातील दापोलीतील हर्णे आणि पाजपंढरी येथे दूषित पाण्यामुळे ३४ जणांना  डेंग्यू, अतिसाराची लागण झाली आहे.

May 11, 2019, 06:21 PM IST

नाशिक विभागात तीव्र पाणीटंचाई, नगरमध्ये केवळ ५ टक्के पाणीसाठा

नाशिक विभागात सध्या एक हजाराहून अधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खालावलेली भूजल पातळी, आटलेल्या नद्या आणि तळाला गेलेली धरणे ही नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांची परिस्थिती आहे. 

Apr 30, 2019, 06:39 PM IST

देशातील श्रीमंत वस्तीत पाणी नाही, उद्योगपती टाटांसह अनिल अंबानी, सायरस मिस्त्री, बजाज यांना त्रास

 देशातील सर्वाधिक श्रीमंत लोक राहत असलेल्या कफ परेड भागात पाण्याची टंचाई दिसून येत आहे.

Oct 12, 2018, 06:28 PM IST

मराठवाड्यात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता

 लातूर-उस्मानाबाद-बीड जिल्ह्यात यावर्षी म्हणावा तसा पाऊस न पडल्यामुळे मोठं जलसंकट निर्माण होण्याची शक्यता आहे. 

Sep 13, 2018, 10:13 PM IST

मंत्री बबनराव लोणीकर यांच्या जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई, महिला आक्रमक

 पाणीपुरवठा मंत्र्यांच्या मतदार संघातच महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. त्यामुळे संतप्त महिलांनी त्यांना आपला हिसका दाखवला.

May 22, 2018, 04:04 PM IST

नाशिक । मनमाड येथे तीव्र पाणीटंचाईचा सामना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 22, 2018, 07:29 AM IST

औरंगाबादमध्ये पाणी समस्या तीव्र, ३२४ टँकरने पाणीपुरवठा

कडाक्याच्या उन्हात पाण्यासाठी वणवण सुरु झालीये. पाणीटंचाईची झळ नागरिकांना आतापासूनच बसायला लागली आहे.

Apr 26, 2018, 12:03 PM IST

औरंगाबाद । पाण्यासाठी झुंबड, ३२४ टँकरने पाणीपुरवठा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 08:15 AM IST

औरंगाबादमध्ये कचऱ्यानंतर पाणी समस्या, टॅंकर पाणीपुरवठा बंद

औरंगाबाद महापालिकेकडून गेल्या ३५ दिवसांपासून कचरा प्रश्न सुटला नाही. त्यात आता आजपासून शहरातील काही भागात ८० टँकरनं होणारा पाणीपुरवठा बंद पडलाय. 

Mar 23, 2018, 08:15 PM IST

औरंगाबाद । कचऱ्यानंतर पाणी समस्या, टॅंकर पाणीपुरवठा बंद

औरंगाबाद । कचऱ्यानंतर पाणी समस्या, टॅंकर पाणीपुरवठा बंद  

Mar 23, 2018, 07:34 PM IST

580 वस्त्या आणि पाड्यांमध्ये पाणीटंचाई, पाण्यासाठी पायपीट

जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 580 वस्त्या आणि पाड्यांमध्ये पाणी टंचाई लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने संभाव्य टंचाई आराखडा तयार केलाय. मात्र ग्रामीण भागातील जनतेला पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. पाण्यासाठी भटकंती काही केल्या थांबत नाही.

May 6, 2017, 08:05 PM IST

धुळ्यात पाणीप्रश्न पेटला, महिलेने स्वतःला घेतले पेटवून

जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटला, पाणी भरण्यावरुन झालेल्या भांडणात महिलेनं स्वतःलाच पेटवून घेतले. पाण्याच्या एका थेंबासाठीच्या संघर्षातून ही धक्कादायक बाब घडली. दत्ताने गावातल्या या घटनेने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Apr 4, 2017, 07:50 PM IST

प्रकल्पग्रस्त गावात ८ महिन्यांपासून पाणी नसल्याने पायपीट!

जिल्ह्यातल्या तारापूर अणुप्रकल्पालगत घिवली गाव. या प्रकल्पग्रस्त गावात ८ महिन्यांपासून पिण्याचं पाणी बंद आहे. त्यामुळे गावातल्या महिलांना  ३ ते ४ किलोमीटरपर्यंत दिवस रात्र  पाण्यासाठी वणवण फिरावं लागत आहे. 

May 31, 2016, 03:49 PM IST

रांजणगावात पाणी समस्येवर गावकऱ्यांनी केली मात

रांजणगावात पाणी समस्येवर गावकऱ्यांनी केली मात

May 23, 2016, 08:36 PM IST