पाणी समस्या

'झी२४तास'चा दणका ! ...आणि पाण्यासाठीचा संघर्ष संपला

बीड जिल्ह्यातील चिमुकलीची संघर्षकथा दाखवल्यानंतर प्रशासनाला  जाग आली.  

Apr 18, 2020, 01:07 PM IST

मराठवाड्यावर आता दुष्काळाचे सावट, पाण्याची समस्या गंभीर

 मराठवाड्यात दुष्काळाने डोके काढण्यास सुरुवात केली आहे.  

Apr 15, 2020, 11:03 AM IST

पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे मराठवाड्यात आंदोलन

मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी  पंकजा मुंडे या सोमवारी उपोषण करणार आहेत.  

Jan 23, 2020, 05:56 PM IST
Mumbai Colaba Metrological Department Issued Red Alert On Heavy To Heavy Rainfall PT5M10S

मुंबई । ३६ तासांत मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

मुंबई आणि उपनगर परिसरात पावसाने सकाळी ८ नंतर पुन्हा जोर धरला आहे. मुसळधार पाऊस कोसळत आहे. येत्या ३६ तासांमध्ये मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Sep 4, 2019, 02:35 PM IST
Mumbai Situation In heavy Rainfall PT59S

मुंबई । मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस

मुंबईसह उपनगरात पावसाचा जोर वाढला असून समुद्र किनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Sep 4, 2019, 02:30 PM IST

जोरदार पावसाने नांदेडमधील पाणीटंचाई दूर, परभणीत पिकांना जिवनदान

राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.  

Sep 3, 2019, 08:53 AM IST

राज्यात पुन्हा मान्सून सक्रीय होणार

उघडीनंतर पावसाचा जोर हा उद्यापासून पुन्हा पाहायला मिळणार आहे. 

Jul 17, 2019, 08:26 AM IST
no rain in nagpur PT1M32S

नागपूर । पाऊस नसल्याचे पाणी समस्या

नागपूर येथे पाऊस नसल्याचे पाणी समस्या मोठी झाली आहे.

Jul 16, 2019, 02:00 PM IST
Mumbai To Face Water Scarcity As Monsson Rain Extended PT1M39S

मुंबई । पाणीसंकट गडद, सातही तलावांनी तळ गाठला

मान्सूनचे ढग दाटायच्या दिवसात राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत. पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. त्यात चिंता वाढविणारी बातमीची भर पडली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणी संकट गहिरे होत चालले आहे. महापालिकेने आपल्या राखीव कोट्यातून शहराला पाणी पुरवठा करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे पाऊस पडला नाही तर पाणी पाणी करण्याची वेळ येऊ शकते.

Jun 27, 2019, 10:20 AM IST
Mumbai Metrological Department Weather Forecast For Rain In Mumbai PT1M4S

मुंबई । जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल - हवामान विभाग

मान्सूनचे ढग दाटलेले दिसतात. पण पावसाचा पत्ता नाही. मुंबईकर घामाघूम झाले आहेत. पाऊस कधी पडेल याची वाट सगळेच जण पाहत आहेत. मात्र, हवामान विभागाने आणखी एक अंदाज वर्तवला आहे. जून महिना कोरडा गेला तरी जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल.

Jun 27, 2019, 10:10 AM IST

मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद, सातही तलावांनी तळ गाठला

 राजधानी मुंबईवर पाणीसंकटाचे ढग आणखी गडद होऊ लागले आहेत.  

Jun 27, 2019, 09:51 AM IST

नाशिक शहरात पाणीकपात लागू, धरणात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक

नाशिक शहरात पाणीकपात लागू करण्यात येणार आहे. 

Jun 22, 2019, 02:34 PM IST

बारामतीचे पाणी दुसरीकडे वळवले, राज्‍य सरकारचा पवारांना जोरदार धक्‍का

 नीरा देवघर धरणाचे बारामतीकडे जाणारे पाणी माढ्याकडे वळवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा शरद पवार यांना हा मोठा धक्‍का मानला जात आहे.

Jun 12, 2019, 05:10 PM IST

दुष्काळ, जलयुक्त शिवार प्रश्नी राज्य सरकारला विधीमंडळात घेरणार - काँग्रेस

राज्यातील भयंकर दुष्काळ, फसलेले जलयुक्त शिवार प्रश्नी काँग्रेस सरकारला जाब विचारणार. 

Jun 5, 2019, 11:24 PM IST
Palghar,Mokhada Water Scarcity In Village PT2M32S

पालघर| मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील मोखाडा तहानलेला

पालघर| मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील मोखाडा तहानलेला

May 21, 2019, 08:40 PM IST