पाऊस

टंचाईग्रस्त भागात पाणी पिण्यासाठीच वापरा, सरकारच्या सूचना

राज्यातल्या धरणांचा पाणीसाठी खालावत चालल्यामुळं टंचाई असलेल्या भागातलं पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्याच्या निर्णय राज्य सरकारनं घेतालाय. यासंदर्भात राज्य सरकारनं जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. 

Aug 13, 2015, 07:28 PM IST

विदर्भात पावसाचं जोरदार कमबॅक

विदर्भात पावसाचं जोरदार कमबॅक

Aug 13, 2015, 12:02 PM IST

"आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका"

अभिनेता नाना पाटेकर याने बीडमध्ये जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली, "आभाळातला बाप रूसला म्हणून खचून जाऊ नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत", अशी आर्त साद नाना पाटेकर यांनी शेतकऱ्यांना घातली आहे.

Aug 9, 2015, 10:28 PM IST

मराठवाड्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू

मराठवाड्यात तीन दिवसांपासून पाऊस सुरू 

Aug 6, 2015, 12:53 PM IST

पावसाची 'सिझर' आधीच 'नॅचरल डिलेव्हरी'

गुजरात आणि मध्यप्रदेशातील पावसाचा प्रवास विदर्भ, मराठवाड्याच्या दिशेने सुरू झालाय. अशावेळी राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याचे प्रयत्न सुरू आहेत, यावर कोट्यवधी रूपये खर्च होत आहेत. 

Aug 5, 2015, 06:58 PM IST

नागपूर, मराठवाड्यात पावसाचे जोरदार कमबॅक

 जुलै महिना सुमारे पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर आज नागपुरात पावसाने कमबॅक केले आहे. तसेच मराठवाड़ा मध्ये सर्व दूर हजेरी लावली आहे. जूनमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर, संपूर्ण जुलैमध्ये हलक्या सरींचा अपवाद वगळता वरूणराजाने विदर्भाकडे पाठच फिरवली होती. पण ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीलाच पावसाने हजेरी लावली असून, आणखी काही दिवस असाच पाऊस पडणार असल्याची माहिती वेधशाळेने दिली आहे.

Aug 4, 2015, 05:32 PM IST

गुजरात, राजस्थानसह चार राज्यांमध्ये पावसाचा हाहाकार, ११० ठार

गुजरात आणि राजस्थानसह देशातील चार राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळं पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जोरदार पावसामुळं अनेक राज्यांतील काही शहरांमध्ये पुराचं पाणी शिरल्यानं हाहाकार उडाला आहे. 

Aug 2, 2015, 09:20 AM IST