पहिला बळी

सांगलीत कोरोनाचा पहिला बळी, व्हेंटिलेटरवर असलेल्या व्यक्तीचा मृत्यू

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी 

Apr 20, 2020, 07:07 AM IST
REVIEW OF FIRST DEATH OF CORONA IN MUMBAI PT13M57S

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

Mar 17, 2020, 05:05 PM IST

कोण आहे कोरोनाचा मुंबईतील बळी?

कोरोनाचा महाराष्ट्रात पहिला बळी...

Mar 17, 2020, 11:55 AM IST

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाने पहिला बळी घेतला आहे.

Mar 17, 2020, 10:56 AM IST

मोठी बातमी : भारतात कोरोना व्हायरसचा पहिला बळी?

भारतात कोरोना व्हायरसमुळे एकाचा मृत्यू...

Mar 11, 2020, 02:24 PM IST

कडकनाथ घोटाळ्याचा पहिला बळी, तरुणाची आत्महत्या

कडकनाथ घोटाळ्याचा पहिला बळी कोल्हापुरात गेला आहे

Jan 21, 2020, 01:19 PM IST

रस्त्यावरील खड्ड्यामुळे बाईकस्वाराचा ट्रकखाली चिरडून मृत्यू

रस्त्यावरील खड्ड्यामुळे बाईकस्वाराचा ट्रकखाली चिरडून मृत्यू 

Jul 8, 2019, 12:00 PM IST

पाणीटंचाईचा पहिला बळी, पाणी भरतांना चिमुरडी दगावली

नंदिनी पवार ही अवघ्या १३ वर्षांची चिमुरडी पाणी भरत असताना दगावली.

May 10, 2019, 06:02 PM IST

मुंबईत पावसाचा पहिला बळी, तीन वर्षीय मुलाचा ड्रेनेजमध्ये पडून मृत्यू

 तीन वर्षीय मुलाचा ड्रेनेजमध्ये पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.

Jun 7, 2018, 03:51 PM IST

राज्यात उष्माघाताचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यात

खान्देशात उष्णतेची लाट आली असून जळगाव जिल्ह्यात तापमान 41 अंशांवर गेलं आहे. 

Mar 26, 2018, 11:34 PM IST

स्वाईन फ्लूचे लोण आता मुंबईत

स्वाईन फ्लूचं लोण आता मुंबईमध्ये पसरलं आहे.

May 2, 2017, 10:46 PM IST

डॉक्टरांच्या संपाचा राज्यात पहिला बळी

डॉक्टरांच्या संपाचा पहिला बळी जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये गेलाय. रावेरच्या सरदार जी. जी. हायस्कूलमधील शिपाई कल्पेश महाजन विजेचा धक्का बसून गंभीर जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचार मिळाले नाहीत. वैद्यकीय अधिकारी बी. बी. बारेला हजर नसल्याने संतप्त जमावाने रुग्णालयाच्या दिशेन जोरदार दगडफेक केली तसेच साहित्याची तोडफोड केलीय. सुमारे दोन तास हा गोंधळ सुरूच होता. यामुळे रावेर मधील वातावरण तणावपूर्ण झालं होत. या प्रकरणी रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Jul 3, 2014, 08:15 PM IST

नवी मुंबईत 'स्वाईन फ्लू'चा पहिला बळी

‘स्वाईन फ्लू’नं मुंबईत पुन्हा एकदा धडक दिलीय. नवी मुंबईत स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेल्याचं सिद्ध झालंय.

Jul 5, 2012, 03:45 PM IST