परिपत्रक

मुंबईत सर्वत्र फटाके फोडण्यास बंदी, महापालिकेनं काढले परिपत्रक

कोरोनामुळे अनेक राज्यांमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

Nov 9, 2020, 11:50 AM IST

शेतकरी अध्यादेशाच्या परिपत्रकाला महाविकासआघाडी सरकारची स्थगिती

शेतकरी अध्यादेशाची अंमलबजावणी करणाऱ्या परिपत्रकाला अखेर महाविकासआघाडी सरकारने स्थगिती

Sep 30, 2020, 06:21 PM IST

...म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी कपात

या क्षणाची मोठी बातमी 

 

Jun 25, 2020, 09:19 AM IST

ऊस तोडणी आणि वाहतूक खर्चाबाबतच्या परिपत्रकाला विरोधकांचा विरोध

ऊस तोडणी आणि वाहतूक याचा खर्च अंतरानुसार ठरवावा असं परिपत्रक राज्य सरकारने काढलंय. मात्र या परिपत्रकाला विरोधकांनी कडाडून विरोध केलाय.

Dec 27, 2017, 04:36 PM IST

राज्यातल्या केंद्र सरकारच्या कार्यालयात मराठी सक्तीची

राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये देखील यापुढं मराठी भाषा वापरणं सक्तीचं करण्यात आलंय.

Dec 6, 2017, 11:16 PM IST

रेल्वेच्या लांबच्या प्रवासात झोपायच्या वेळेत बदल

रेल्वेतून लांबचा प्रवास करत असताना आरक्षित डब्ब्यातील सीटवर झोपण्याच्या वेळेत एक तासाची घट करण्यात आलीय.

Sep 17, 2017, 09:46 PM IST

परिपत्रक काढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस

सरकारी आस्थापनांमधून धार्मिक फोटो काढून टाकणे आणि धार्मिक विधी न करण्याचं परिपत्रक काढणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, विनोद तावडे यांनी ही माहिती दिली आहे. 

Jan 27, 2017, 12:59 PM IST

महा'हुशार' अधिकाऱ्यांनी घातला गोंधळ, केली महाबीजची विक्री बंद

सरकारी परिपत्रक वाचण्यात तसं क्लिष्ट असतं, ते सामान्यांना वाचताना अडचण येते,  पण अनेक वर्ष परिपत्रक वाचणाऱ्या सरकारी बाबूंनाही इंग्रजीतील हे पत्रक वाचता येत नाही, असं तुम्हांला सांगितलं, तर तुमचा विश्वास बसेल का... आता अशा एका परिपत्रकाची काहणी आम्ही तुम्हांला सांगणार आहोत. केंद्राने महाबीजला एक परित्रक पााठविले त्याचा अर्थ महाबीजच्या अधिकाऱ्यांना कळलाच नाही. त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला गेला तो अभूतपूर्व होता. 

Nov 25, 2016, 05:42 PM IST

झी मीडिया इम्पॅक्ट : सहलींबाबतचं वादग्रस्त परिपत्रक मागे

मुरूड दुर्घटनेनंतर जागं झालेल्या शिक्षण विभागानं सहलींच्या आयोजनावर कडक निर्बंध लादले होते. 'झी २४ तास'नं हा मुद्दा लावून धरल्यानंतर, त्याबाबतचं वादग्रस्त परिपत्रक मागे घेण्याची घोषणा शिक्षण उपसंचालकांनी रोखठोक कार्यक्रमात केली.

Feb 5, 2016, 09:52 PM IST