ऑडिट मतदारसंघाचं - परभणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 10:43 PM ISTझी हेल्पलाईन- परभणी, 30 ऑगस्ट 2014
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 30, 2014, 07:19 PM ISTपरभणीत महिलेला गुंडाकडून बेल्टने मारहाण
परभणी जिल्ह्यातील गंगाखेडमध्ये एका महिलेला एका गुंडाने बेल्टने मारहाण केली आहे. ही मारहाण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात टिपली गेली आहे.
May 31, 2014, 01:53 PM ISTपरभणी लोकसभा : मराठा कार्ड कोणाला तारणार
परभणी शिवसेनेचा बालेकिल्ला. १९९८चा अपवाद वगळता १९८९ पासून आजतागायत या मतदारसंघावर शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय. नेहमीप्रमाणे यंदाही शिवसेना आणि राष्ट्रवादीत सरळ लढत होतेय. या निवडणुकीत मराठा कार्डचं वोटींग महत्वाचं आहे.
Apr 10, 2014, 10:58 PM ISTदहावीचा निरोप घेणाऱ्या विद्यार्थ्यांना गाडीने उडविले
संकेत आणि मुज्जफर. शनिवारी सकाळी दहावीच्या निरोप समारंभसाठी आनंदात संकेत आणि मुझफ्फर निघाले. हसतखेळत जात असताना त्रिमूर्ती चौकात त्यांना एका मोपेडचा धक्का लागला. ट्रकखाली चिरडलं गेल्यानं दोघांचा दुर्दैवी अंत झाला. घटनास्थळापासून काही अंतरावर पोलीस चौकी असूनही वाहतूक नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी कधीही पोलीस नसतात. दरम्यान, परभणीतील विचित्र अपघातात एकाचा मृत्यू झाला.
Feb 23, 2014, 06:39 PM ISTशिर्डीनंतर आता परभणीत सेनेला खासदारांचा `दे धक्का`
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. मुंबईत सत्ता आण्यासाठी शिवबंधन धागा बांधून शपत घेतली होती. मात्र, त्याचा काहीही परिणाम झालेला दिसत नाही. याआधी शिर्डीचे खासदार यांनी जय महाराष्ट्र केल्यानंतर परभणीचे खासदार राष्ट्रवादीच्या गळाला लागलेत.
Feb 22, 2014, 10:05 PM ISTपरभणी येथील क्रुझर-टॅन्कर अपघात ६ ठार
परभणी जिल्ह्यात पुर्णा नदीच्या राहटी पुलाजवळ क्रुझर आणि टॅन्करमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात ६ जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले.
Feb 5, 2014, 11:45 PM ISTशिक्षण राज्यमंत्री फौजिया खान झाल्यात हतबल
शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या परभणी जिल्ह्यात शाळांची दूरवस्था झालीय. अधिका-यांच्या कामचुकारपणामुळं खुद्द राज्यमंत्री हतबल झाल्यात. त्यामुळं दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.
Jan 21, 2014, 08:00 AM ISTजामा मशिदीची रेकीचा संशय, चौकशी पथक आंध्र प्रदेशात
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरात जामा मशिदीची रेकी झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. परभणी पोलीस आणि राज्य एटीएस पथकानंही याची दखल घेतली असून सोलापूर आणि आंध्र प्रदेशमध्येही चौकशीचं एक पथक रवाना झालंय. काय आहे. काय आहे हा सारा प्रकार. एक रिपोर्ट.
Oct 19, 2013, 11:35 AM IST`राज ठाकरेंची सभा उधळून लावू...`
मराठा आरक्षणाला विरोध केल्यानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं परभणीत पुतळा दहन करण्यात आलं. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करत राज्यात यापुढे राज ठाकरेंची सभा होऊ देणार नसल्याचा इशारा दिलीय.
Apr 9, 2013, 12:47 PM ISTपोलीस पत्नीच्या गूढ मृत्यूनंतर पतीची आत्महत्या
पत्नीच्या संशयास्पद मृत्यूनंतर 24 तासात पतीनेही आत्महत्या केल्याची घटना घडलीये. नाशिकच्या श्रमिकनगर परिसरात प्रशांत पाटील या 32 वर्षींय व्यक्तीनं गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलीये.
Nov 3, 2012, 01:39 PM ISTविधान परिषद निवडणूक - आघाडीत बिघाडी
विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे. परभणी-हिंगोली आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दाखल केलेत.
May 7, 2012, 08:41 PM ISTपाच महापालिकांच्या रणसंग्रामाचा आज निकाल
राज्यातील पाच महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल आज हाती येणार आहेत. लातूर महापालिकेच्या मतमोजणीला सुरूवात झाली असून मालेगाव, परभणी आणि भिवंडी यांची मतमोजणी सकाळी ९ वाजता सुरू होणार आहे. तर चंद्रपुरात मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरूवात होईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Apr 16, 2012, 10:51 AM IST५ पालिकांसाठी मतदान सुरू, प्रतिसाद अत्यल्प
राज्यातल्या पाच महापालिका निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. भिवंडी, मालेगाव, लातूर, चंद्रपूर आणि परभणीत मतदान होत आहे. मतदानकेंद्राबाहेर मतदानासाठी मतदारांच्य़ा अत्यल्प असा प्रतिसाद दिसून आला.
Apr 15, 2012, 11:44 AM ISTपरभणीत ज्ञानोबा गायकवाडांची उमेदवारी रद्द
परभणी जिल्ह्यातील चाटोरी गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक लढवणाऱ्या माजी आमदार ज्ञानोबा हरी गायकवाड यांची उमेदवारी जिल्हा सत्र न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे.
Feb 1, 2012, 01:21 PM IST