परप्रांतियांबाबत आक्षेपार्ह विधानं

प्रक्षोभक विधानांवरून `राज-उद्धव`वर अडचणीत येणार?

ठाकरे बंधुंवर नेमकी काय कारवाई केली? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं निवडणूक आयोगाला केलीय. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी परप्रांतियांबाबत आक्षेपार्ह अशी विधानं केली होती.

Jan 5, 2013, 12:26 PM IST