वादग्रस्त टीम ओमी कलानी भाजपमध्ये विलीन
वादग्रस्त टीम ओमी कलानी भाजपमध्ये विलीन
Feb 8, 2017, 12:08 AM ISTपप्पू कलानीची जन्मठेप कायम - सुप्रीम कोर्ट
उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानीची जन्मठेप सुप्रिम कोर्टाने कायम ठेवलीय. सुप्रिम कोर्टाने पप्पू कलानीची याचिका फेटाळलीय. इंदर भतिजा हत्याप्रकरणी पप्पू कलानीला जन्मठेप सुनावण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टाने पप्पू कलानीला जन्मठेप सुनावली होती. पप्पू कलानीने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी याचिका केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालाने हायकोर्टाने ठोठावलेली शिक्षा कायम ठेवत पप्पू कलानीला दणका दिलाय.
May 5, 2015, 08:04 PM ISTइंदर भाटिया हत्या प्रकरण : पप्पू कलानीला जन्मठेप
इंदर भटिजा हत्याप्रकरणात उल्हासनगरचा माजी आमदार पप्पू कलानी याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीय. कल्याण सत्र न्यायालयानं ही शिक्षा सुनावलीय.
Dec 3, 2013, 02:06 PM ISTपप्पू कलानी दोषी, ३ डिसेंबरला सुनावणार शिक्षा
इंदर भटिजा हत्येप्रकरणी पप्पू कलानीला दोषी ठरवण्यात आलंय. कल्याण सत्र न्यायालयानं हा निर्णय दिलाय.
Nov 30, 2013, 04:58 PM ISTओमी कलानीची 'गुडांगर्दी', आता पोलिसांकडे 'वर्दी'
उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानींचा मुलगा ओमेश कलानीवर गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ओमीवर आहे. ओमेश आणि त्याच्या साथीदारांवर प्राणघातक ह्ल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
Nov 13, 2011, 07:08 AM ISTकलानींच्या मुलावर गुन्हा दाखल
उल्हासनगरचे माजी आमदार पप्पू कलानींचा मुलगा ओमी कलानीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप ओमीवर आहे. सुनील सुखरामानी आणि प्रकाश कलरामानी अशी भाजप कार्यकर्त्यांची नावं आहेत.
Nov 12, 2011, 05:40 AM IST