पतीवर गंभीर आरोप

2 वेळा घटस्फोटानंतर अभिनेत्रीचे तिसऱ्या पतीवर गंभीर आरोप

अभिनेत्री त्याची बदनामी करत असल्याची पतीचा आरोप

Sep 29, 2021, 04:51 PM IST

अभिनेत्री वीना मलिकचे पतीवर गंभीर आरोप

पाकिस्तानची अभिनेत्री वीना मलिक काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. पती असद खटकसोबत फारकत झाल्याच्या बातम्या समोर येत होत्या आता वीनाने तिच्या फारकतीबाबत अनेक खुलासे केले आहेत. वीनाने एका पाकिस्तानच्या चॅनला दिलेल्या मुलाखतीत पतीवर गंभीर आरोप केले आहेत.

Mar 18, 2017, 09:23 AM IST