गुजरातमध्ये लष्कराचं ध्वजसंचलन, तणाव कायम
गुजरातमध्ये लष्करानं ध्वजसंचलन केल्यावर परिस्थिती नियंत्रणात येत आहे. पाटीदार समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी गुजरातमध्ये उभ्या राहिलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागलं होतं. बुधवारी सकाळपासून उसळलेल्या हिंसेत नऊ जणांचा बळी गेलाय. त्यानंतर राज्य सरकारनं लष्कर पाचारण केलं.
Aug 27, 2015, 02:00 PM ISTपटेल आरक्षण आंदोलनात आतापर्यंत ९ ठार
गुजरातमध्ये पटेल समाजाच्या आरक्षण आंदोलनात आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबाद, मेहसाणा आणि सुरतमध्ये कालपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सुरतमध्ये अजूनही तणावपूर्ण शांतता आहे.
Aug 27, 2015, 09:22 AM ISTधुळे, नंदूरबारमध्येही पटेल आरक्षणाची मागणी
गुजरातमध्ये मंगळवारी पटेल समाजाच्या आरक्षणासाठी भव्य रॅली पाहिल्यानंतर, महाराष्ट्रातही पटेल समाजाच्या आरक्षणाची मागणी वाढली आहे. धुळे आणि नंदुरबार तसेच जळगाव जिल्ह्यातील काही भागात पटेल समाज आहे.
Aug 26, 2015, 05:03 PM ISTछायाचित्र : पटेल आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण
Aug 26, 2015, 03:26 PM ISTअहमदाबाद, सुरत, मेहसाणामध्ये कर्फ्यू
पटेल समुदायाच्या आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर सूरत आणि मेहसाणामध्ये मंगळवारी कर्फ्यू लावण्यात आला, सुरतमध्येही कर्फ्यू लावण्यात आला आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांना काही वेळ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ही हिंसा उसळली आहे.
Aug 26, 2015, 09:24 AM IST