छायाचित्र : पटेल आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण

Aug 26, 2015, 15:36 PM IST
1/7

पटेल समाजाचे आरक्षणाच्या मागणीसाठी नेतृत्व करणारे हार्दिक पटेल यांनी आरक्षणाची मागणी मागील दोन महिन्यापासून लावून ठेवली आहे.

2/7

रॅलीत ठिकठिकाणी सरदार पटेल यांचे पोस्टर लावण्यात आले होते. पाटीदार समाजाने यापूर्वीही मोठ्या रॅलीज काढल्या आहेत.

3/7

अहमदाबादच्या जीएमडीसी ग्राऊंडवर ही रॅली होती, पटेल समाजाने मागील अनेक वर्षापासून पटेल समाजाला ओबीसीमध्ये स्थान देण्याची मागणी केली आहे.

4/7

पटेल समाजाच्या आरक्षण रॅलीचं हे विहंगम दृश्य. हार्दिक पटेल या २२ वर्षाच्या युवा नेत्याच्या नेतृत्वाखाली हा जनसागर अहमदाबादेत जमला होता.

5/7

मोठा जनसमुदाय या रॅलीसाठी जमला होता, याला क्रांती रॅली नाव देण्यात आलं होतं, पटेल समाजाला आरक्षण देण्यात यावं, आणि मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी रॅलीच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारावं अशी त्यांची मागणी होती.

6/7

पटेल समाजाचे सर्व नेते एका व्यासपिठावर जमले होते, सभेतील जनसुमदायाला अभिवादन करतांना, ही सभा अहमदाबादेत होती.

7/7

पाटीजार समाजाने सर्व पटेलांना आरक्षण मिळावं यासाठी सभेच्या दिशेने कूच केली यावेळी पोस्टरबाजी आणि घोषणाबाजीही करण्यात आली, बडोद्यातील हे छायाचित्र