पगार

भारतातील नोकरदार वर्गाचं टेन्शन वाढवणारी बातमी; थेट पगाराशी संबंध

Job News : नोकरी... शिक्षणानंतर अनेकांच्याच जीवनात येणारा हा एक महत्त्वाचा टप्पा. जिथं बहुतांशी आर्थिक स्थैर्य मिळालेलं असतं. पण, याच टप्प्याची दुसरी बाजू माहितीये का? 

 

Oct 30, 2024, 02:17 PM IST

महिना 9000 ते दोन कंपन्यांचा मालक... मराठमोळ्या Office Boy चा प्रेरणादायी प्रवास; जिद्दीच्या जोरावर झाला कोट्यधीश!

Success Story : परिस्थिती ही कायमच एकसारखी राहत नाही, असं म्हटलं जातं आणि ते अगदी खरंय. दादासाहेब भगत या व्यक्तीकडे आणि त्याच्या यशाकडे पाहून याचाच अंदाज येतोय. 

 

Oct 19, 2024, 03:46 PM IST

तब्बल 18 महिन्यांनंतर सुगीचे दिवस; IT क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी दिलासादायक बातमी

IT jobs : टेक कंपन्यांमध्ये परिस्थिती बदलली. आर्थिक मंदीमुळं अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या या क्षेत्रात आता मात्र काहीसं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे. 

 

Oct 8, 2024, 09:35 AM IST

पगारवाढीच्या नावाखाली कंपन्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पुसणार पानं; Salary Hike Prediction पाहाच

Salary Hike Prediction : पुढच्या वर्षी किती टक्क्यांनी वाढणार पगार? आकडा पाहून होतोय हिरमोड. नोकरदार वर्गानं अजिबातच टाळू नये अशी माहिती.. 

 

Oct 4, 2024, 09:07 AM IST

एका चुकीमुळं महिलेला मिळाला दुप्पट पगार; Job Interview मध्ये लॉटरी लागेल असं तिनं काय केलं?

Job Interview : नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेल्यावर अनेकांच्याच पोटात भीतीनं गोळा येतो. अनावधानानं काही मंडळींकडून त्यामुळं चुकाही होतात... 

 

Oct 1, 2024, 01:03 PM IST

इतका पैसा... एका सामन्याच्या कॉमेट्रीसाठी किती पैसे मिळतात? आकाश चोप्राच्या उत्तरानं डोकं गरगरायला लागेल

Sports News : आकाश चोप्रानं स्पष्टच सांगितला क्रिकेट सामन्यांची कॉमेंट्री करणाऱ्यांचा पगार; फ्रेशर्सपासून बड्या नावांपर्यंत कोणाला किती पैसा?

Sep 16, 2024, 01:30 PM IST

'सॅलरी' या शब्दाचा जन्म कसा झाला माहितीये? त्याचा मीठाशी काय संबंध?

Meaning of Salary : सॅलरीचा इतिहास फारच रंजक... माहिती जाणून या सॅलरीचा आता करता त्याहूनही जास्त आदर करायला लागाल... पैशापैशाची किंमत कळेल... 

 

Aug 30, 2024, 02:09 PM IST

कुटुंब की नोकरी? ओढाताणीत नाईलाजानं नोकरी सोडणाऱ्या महिलांची टक्केवारी चिंता वाढवणारी

Job News : जन्म बाईचा बाईचा...! हे गाणं या परिस्थितीवर योग्य जातं. कारण, कुटुंब, नोकरी आणि जबाबदाऱ्यांचा ताळमेळ साधताना महिला वर्गाच्या मदत मात्र कमीच मिळते. 

 

Aug 28, 2024, 12:44 PM IST

Dream Job : मागाल तेवढा पगार देतेय 'ही' कंपनी; एक रुपयाही कमी नाही... CEO कोण माहितीये?

Job News : चांगल्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या प्रत्येकासाठीच काही गोष्टी महत्त्वाच्या असतात. यामधील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पगार.

Aug 3, 2024, 04:19 PM IST

अरे देवा! पालिका कर्मचाऱ्यांच्या वेतनावर गदा; रितसर नोटीस जारी

Mumbai BMC News: मुंबई महानगर पलिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळणारा बोनस, कर्मचाऱ्यांचे पगार, त्यासोबत मिळणारे भत्ते आणि पगारवाढीचा टक्का या सर्व गोष्टी पाहता अनेकांनाच पालिका कर्मचारी आणि त्यांच्या नोकऱ्यांचा हेवा वाटतो. पण, याच पालिकेच्या अख्त्यारित येणाऱ्या काही कर्मचाऱ्यांवर मात्र आता प्रशासन कारवाईचा बडगा उगारताना दिसत असून, थेट या कर्मचाऱ्यांच्या पगारावरच टांगती तलवार आल्याचं स्पष्ट होत आहे. 

Jul 3, 2024, 11:36 AM IST

BMC मध्ये 4500 हजार कामचुकार कर्मचारी? प्रशासन मोठ्या कारवाईच्या तयारीत

Mumbai News : लोकसभा निवडणूक संपली, निकालही लागला... आता 'त्या' कर्मचाऱ्यांवर पालिका कठोर कारवाई करण्याच्या तयारीत... पाहा महत्त्वाची बातमी 

 

Jun 20, 2024, 10:19 AM IST

मोठी बातमी: सरकारी कर्मचाऱ्याचं निवृत्तीसाठीचं वय इथून पुढं...

Government Jobs : सरकारी नोकरदार वर्गासंदर्भातली सर्वात मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचं वय नेमकं किती? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत... 

Jun 17, 2024, 09:48 AM IST

जगभरात 'या' एका व्यक्तीला मिळतोय सर्वाधिक पगार?

Salary News : एखाद्याच्या नावे दिली जाणारी निर्धारित रक्कम, अर्थात हा पगार मिळतो म्हणूनच अनेकजण त्यांच्या गरजा भागवण्यात यशस्वी ठरतात. 

Apr 19, 2024, 11:45 AM IST

'या' नोकऱ्यांमध्ये मिळणार 5 लाखांहून अधिक पगार

highest paid jobs : लाखांच्या घरात पगार देणाऱ्या या नोकऱ्यांसाठी तुम्ही नशीब आजमावणार का? पाहा या नोकऱ्यांची यादी 

Apr 15, 2024, 12:35 PM IST

शिक्कामोर्तब! सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढ नव्हे, लॉटरी; केंद्र सरकारकडून मोठं सरप्राईज

7th Pay Commission : फक्त महागाई भत्ताच नव्हे तर, पगारातील 'हे' घटकही वाढले... In Hand Salary मध्ये नेमका किती फरक? पाहा आणि आताच पगाराची आकमोडही करा ... 

 

Mar 8, 2024, 09:28 AM IST