लता मंगेशकरांचा आज वाढदिवस, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
भारताची कोकिळा म्हणून ज्यांना ओळखलं जातं अशा भारतरत्न लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस आहे. लता मंगेशकर आज ८७ वर्षांच्या झाल्या. लता मंगेशकर यांचा आवाज हा फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये ऐकला जातो. लता मंगेशकरांना जगभरातून शुभेच्छा येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील लता मंगेशकर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Sep 28, 2016, 11:29 AM ISTपंतप्रधान मोदी पाकिस्तानला असा शिकवणार धडा
उरी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट असतांना दिल्लीत देखील हालचालींना चांगलाच वेग आला आहे.
Sep 19, 2016, 03:48 PM ISTपंतप्रधान मोदींनी चीनला प्रमुख ३ मुद्द्यांवर सुनावलं
चीनमध्ये होणाऱ्या जी-20 समेंलनामध्ये देशभरातील अनेक राष्ट्रांचे प्रमुख एकत्र आले आहेत. भारताचे पंतरप्रधान नरेंद्र मोदी देखील यासाठी चीनला गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी चीनचे राष्ट्राध्यक्ष सी जिंगपिंग यांची भेट घेतली.
Sep 4, 2016, 05:50 PM ISTबलुच नेत्यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या मागणीला जाहीर पाठिंबा दिलाय. याचं पाकिस्तानबाहेर राहणाऱ्या बलुच नेत्यांनी स्वागत केलंय. सध्या स्वित्झर्लंडमध्ये असलेले बलुच रिपब्लिकन पार्टीचे नेते ब्रहुमदाघ बुग्ती यांनी मोदींचे जाहीर आभार मानलेत.
Aug 16, 2016, 11:12 AM ISTभाबराच्या मुस्लिम बहुल भागात जेव्हा पंतप्रधान मोदींचा ताफ्याला घेरले
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्यप्रदेशातील भाबरा येथील गल्ल्यांमधून चंद्रशेखऱ आझाद यांच्या स्मारकाकडे जात होते. त्यावेळी मुस्लिम बहुल भागात त्यांच्या ताफ्याला घेरण्यात आले आणि मोदी मोदीचे नारे लावण्यात आले. हे पाहून सुरक्षा एजन्सींची भंबेरी उडाली होती.
Aug 10, 2016, 08:40 PM ISTपंतप्रधान मोदींचा खासदारांना खर्च कमी करण्याचा सल्ला
लोकसभा आणि राज्यसभेत आपल्या गोंधळानं देशात बदनाम झालेल्या खासदारांची पगार वाढीची मागणी तूर्तास लांबणीवर पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतःच खासदारांना खर्च कमी करण्याचा सल्ला दिलाय.
Aug 10, 2016, 05:12 PM ISTदलितांना झालेल्या मारहाणीवर बोलले पंतप्रधान मोदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 8, 2016, 02:05 PM IST'मन की बात'मध्ये गर्भवती महिलांसाठी नवी योजना जाहीर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून आज देशातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिओ ऑलिम्पिकसाठी भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच गर्भवती महिलांसाठी एका नवी योजना जाहीर केली.
Jul 31, 2016, 04:10 PM IST२६ जानेवारी प्रमाणेच साजरा होणार १५ ऑगस्ट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रक्षा मंत्रालयाला १५ ऑगस्ट हा दिवस देखील २६ जानेवारी प्रमाणे साजरा करावा असं सांगितलं आहे. १५ ऑगस्टपासून २२ ऑगस्टपर्यंत या एका आठवड्यात इंडिया गेटवर काही खास कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या देखील तयारीत आहेत. पंतप्रधान मोदींनी रक्षा मंत्रालय आणि मनुष्यबळ विकासमंत्री आणि संस्कृतीक मंत्रालयाला देखील याबाबत सूचना दिल्या आहेत.
Jul 20, 2016, 09:02 PM ISTमोदी सरकारमध्ये कोण आहे नंबर-१ मंत्री
सध्या एका मंत्र्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Jul 19, 2016, 07:30 PM ISTपंतप्रधान मोदींनी लुटला ड्रम वाजवण्याचा आनंद
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या आफ्रिकेतील टांझानिया देशाच्या दौ-यावर आहेत. यावेळी मोदींचा आगळा आविष्कार पाहायला मिळाला. टांझानियाचे राष्ट्राध्यक्ष जॉन पोंब जोसेफ मागुफुली यांच्यासोबत मोदींनी ड्रम वाजवण्याचा आनंद लुटला.
Jul 10, 2016, 08:44 PM ISTटानझनियामध्ये पंतप्रधान मोदींचं जल्लोषात स्वागत
पंतपधान नरेंद्र मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहेत. इस्ट आफ्रिकन देश टानझनियामध्ये पंतप्रधान मोदींचं जल्लोषात आणि तेथील पांरपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं आणि मोदी-मोदीच्या घोषणा देखील दिल्या जात होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Jul 10, 2016, 05:25 PM ISTदक्षिण आफ्रिकेतील पंतप्रधान मोदींचं संपूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2016, 02:44 PM ISTपंतप्रधान मोदींची देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर उत्तरे
इंग्रजी वृत्तवाहिनी टाईम्स नाऊला दिलेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर उत्तरं दिली. काळा पैसा, भारताची विदेशातील प्रतिमा, पाकिस्तानच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली भूमिका स्पष्ट केली.
Jun 27, 2016, 08:48 PM ISTचीनचं मन वळवण्याचे पंतप्रधान मोदींकडून प्रयत्न
NSG सदस्यत्वासाठी चीनचं मन वळवण्याचे प्रयत्न भारतानं अखेरपर्यंत सुरू ठेवले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शांघाय को-ऑपरेशन समिटच्या निमित्तानं चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी भेट झाली. यावेळी मोदींनी भारताच्या अर्जाचं न्याय्य आणि वस्तूनिष्ठ मूल्यमापन करावं असं आवाहन केलं.
Jun 23, 2016, 10:34 PM IST