पंतप्रधान मोदी

जेव्हा मोदींनी गावातील सरपंचासाठी केली धावपळ

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वेगळे रूप आपला मतदार संघ असलेल्या वाराणसीच्या जयापूर गावात दिसू आले. यावेळी मोदी यांनी सर्व काही केले जो एक आदर्श वस्तूपाठ होऊ शकतो. यावेळी त्यांनी खऱ्या अर्थाने आपला मोठेपणा दाखविला. खासदार आदर्श ग्राम योजनेतंगर्त जयापूर गावाला दत्तक घेण्यासाठी केले होते. त्यावेळी ‘प्रधान सेवक’ असल्याचे सांगत तसे आपल्या आचरणातूनही त्यांनी दाखवून दिले. 

Nov 7, 2014, 05:12 PM IST

पंतप्रधान मोदींची सियाचीनला भेट

सणासुदीलाही डोळ्यात तेल घालून सीमांचं रक्षण करणा-या जवानांना शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सियाचीनला भेट दिली... 

Oct 23, 2014, 01:28 PM IST

पवार काका पुतण्याच्या जोखडातून महाराष्ट्र मुक्त करा – मोदी

बारामती येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पाहू या काय म्हणाले पवार

Oct 9, 2014, 06:36 PM IST

पवार काका पुतण्याच्या जोखडातून महाराष्ट्र मुक्त करा – मोदी

पवार काका पुतण्याच्या जोखडातून महाराष्ट्र मुक्त करा – मोदी 

Oct 9, 2014, 06:03 PM IST

भारताकडून चीन अधिक शिकू शकेल : दलाई लामा

तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांनी भारत व चीनमधील संबंध हे शांततापूर्ण आणि अधिक विकसित व्हावेत असा आशावाद व्यक्त केला आहे.  चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे सध्या भारताच्या दौऱ्यावर आले आहेत या पार्श्‍वभूमीवर दलाई लामा यांनी हे वक्वव्य केलं आहे. 

Sep 18, 2014, 02:44 PM IST

जेव्हा पीएम मोदींच्या अकाउंटवर होऊ लागले 'जापनीज्' ट्विट्स

 पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० ऑगस्टपासून जपान दौऱ्यावर जात आहेत. त्यामुळे जपानशी थेट जोडले जाण्यासाठी एक अनोखा प्रयोग केला आहे. 

Aug 28, 2014, 11:43 AM IST

देशात ५०० नवीन मेट्रो सिटी बनवणार - पंतप्रधान मोदी

 नागपूरला मेट्रो सिटीच्या नकाशावर आणणार असल्याचे प्रतिपाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. त्याचवेळी देशात ५०० नवीन मेट्रो सिटी बनवण्यात येणार आहेत, असे मोदी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Aug 21, 2014, 09:56 PM IST

प्रत्येक घरात २४ तास वीज पुरविणार - पंतप्रधान मोदी

आपल्याला २४ तास वीज हवी असेल तर वीज प्रकल्प हवेत. प्रत्येकाच्या घरात २४ तास वीज पुरविण्याचे आपले उद्दीष्ट आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

Aug 21, 2014, 07:18 PM IST