नवी दिल्ली : चीनमध्ये होणाऱ्या जी-20 समेंलनामध्ये देशभरातील अनेक राष्ट्रांचे प्रमुख एकत्र आले आहेत. भारताचे पंतरप्रधान नरेंद्र मोदी देखील यासाठी चीनला गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधी चीनचे राष्ट्राध्यक्ष सी जिंगपिंग यांची भेट घेतली.
भेटीमध्ये ३ गोष्टींवर प्रामुख्याने भारताकडून भर देण्यात आली.
1. चीनचा NSG मध्ये भारताच्या सदस्यत्वाला विरोध
2. CPEC (PoK ईको कॉरिडोर)
3. अजहर मसूद याला को संयुक्त राष्ट्राने दहशदवादी ठरवलं आहे पण चीनचा याला विरोध आहे.
पंतप्रधान मोदींनी या मुख्य ३ मुद्यांवर चीनच्या राष्ट्राध्यक्षांची चर्चा केली असल्याची सुत्रांची माहिती आहे.