पंढरपूर

आषाढी यात्रा काळात विठ्ठल रूक्मिणी मंदिराचे उत्पन्न वाढले

मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी ही माहिती दिलीय.

Jul 30, 2018, 01:08 PM IST

आनंदवारी: वडाळ्यातील विठ्ठलमंदिरात भक्तांची गर्दी

मंदिराच्या आवारात विठुनामाचा गजर घुमतोय.. 

Jul 23, 2018, 12:00 PM IST

आनंदवारी: विठ्ठलपूजेनंतर मुख्यमंत्र्यांच्या भावना ट्विटरद्वारे व्यक्त

'तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल...गुरू विठ्ठल, गुरूदेवता विठ्ठल... निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल...'

Jul 23, 2018, 09:37 AM IST

आनंदवारी: मुख्यमंत्र्यांऐवजी या दाम्पत्याला मिळाला विठ्ठलपूजेचा मान

 लाखो वारकऱ्यांमधून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेची शासकीय महापूजा करण्याची संधी मिळाल्याने जाधव दाम्पत्याने आनंद व्यक्त केला. 

Jul 23, 2018, 09:11 AM IST

आनंदवारी: पंढरपूरला न जाता मुख्यमंत्र्यांनी केली विठ्ठलाची पूजा

पुजेचा मान मिळालेल्या मानाच्या वारकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवरुन आभार मानले. राज्यात सुख-शांती नांदो, असं साकडं जाधव दाम्पत्यानं विठ्ठलाला घातलं.

Jul 23, 2018, 08:14 AM IST
PT2M40S

पंढरपूर | एकादशीनिमित्त चोख पोलीस बंदोबस्त

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 22, 2018, 08:21 PM IST

मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचा पंढरपूरला न जाण्याचा निर्णय

विठ्ठलाच्या महापूजेसाठी पंढरपूरला न जाण्याचा निर्णय

Jul 22, 2018, 02:49 PM IST
PT1M13S

मराठा समाजाला उदयनराजे भोसलेंचं आवाहन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 22, 2018, 01:56 PM IST

उजनी धरणातून भीमा नदीमध्ये २ हजार क्यूसेक्सने पाणी

या पाण्यामुळे वारकरी भाविकांना पवित्र स्नानाचा आनंद घेता येणार आहे.

Jul 15, 2018, 01:00 PM IST

#आनंदवारी: संत तुकाराम, ज्ञानेश्वरांची पालखी बदलत्या मार्गांनी मार्गस्थ

आज पहाटेपासूनचं माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीये.. पुण्यात केवळ आणि केवळ माऊली-तुकोबांचाच गजर ऐकायला मिळतोयं...

Jul 9, 2018, 02:04 PM IST

विठ्ठलाचे दर्शन घेतो पण, या घटनेची प्रसिद्धी आवडत नाही: शरद पवार

 पंढरपूरचा विठोबा हा कष्टकऱ्यांचा, सामान्यांचा आधार असल्याचही पवारांनी यावेळी सांगितलं.

Jul 9, 2018, 10:39 AM IST
PT1M1S

आनंदवारी : गजानन महाराजांची पालखी डिग्रस कऱ्हाळे गावात दाखल

गजानन महाराजांच्या पालखीच्या निमित्ताने हे गाव गेल्या ५१ वर्षापूर्वी एकत्रित आल ते आजतयागत.

Jul 2, 2018, 10:15 AM IST

शैक्षणिक खर्चाच्या चिंतेने 17 वर्षीय अनिशाची आत्महत्या

पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील  १७ वर्षीय अनिशा लवटेने शैक्षणिक खर्चाच्या चिंतेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

Jun 24, 2018, 03:02 PM IST