आनंदवारी: वडाळ्यातील विठ्ठलमंदिरात भक्तांची गर्दी

मंदिराच्या आवारात विठुनामाचा गजर घुमतोय.. 

Updated: Jul 23, 2018, 12:01 PM IST

वडाळा: प्रतीपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतील वडाळ्यातल्या विठ्ठल मंदिरात भाविकांनी रात्रीपासूनच दर्शनासाठी गर्दी केलीये. विठुरायाच्या दर्शनासाठी मुंबईतल्या निरनिराळ्या भागातले भाविक वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात दाखल झालेत.. मंदिराच्या आवारात विठुनामाचा गजर घुमतोय..