प्रेमप्रकरणाला विरोध केला म्हणून प्रेयसीच्या भावालाच संपवायला निघाला, पण...
Pandharpur Crime News: प्रेम प्रकरणाला विरोध केल्यामुळं प्रियकराने मुलीच्या भावावर कोयत्याने वार केला आहे. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे.
Jan 9, 2025, 11:56 AM IST
आषाढी एकादशीला घरच्या घरी 'अशी' करा विठ्ठलाची पूजा; जाणून घ्या मुहूर्त, साहित्य, विधी
Ashadhi Ekadashi Puja At Home: आषाढी एकादशीला प्रत्येकाला पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन शक्य नसतं. अशावेळी घरच्या घरी विठुरायाची पूजा कशी करायची जाणून घ्या.
Jul 16, 2024, 08:08 AM ISTआषाढी एकादशीला 'हे' 5 पदार्थ चुकूनही खाऊ नयेत!
Ashadhi Ekadashi 2024 : येत्या बुधवारी 17 जुलै 2024 ला आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशी साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी उपवास करताना चुकूनही हे 5 पदार्थ खाऊ नयेत.
Jul 14, 2024, 03:56 PM ISTAshadhi Ekadashi: 'पंढरपूर', 'पांडुरंग', 'पंढरी', 'पुंडलीक' ही नावं आली तरी कुठून? जाणून घ्या रंजक माहिती
Ashadhi Ekadashi What Does Pandharpur Panduranga Means: तुम्हाला पंढरपूर हा शब्द कुठून आला आहे ठाऊक आहे का?
Jul 14, 2024, 03:16 PM ISTआषाढी एकादशीचा उपवास चुकून मोडला तर काय करावे?
Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीच्या दिवशी समस्त वारकरी उपवास ठेवतात. मात्र, चुकून उपवास मोडला तर अशावेळी काय करायचं जाणून घेऊया.
Jul 14, 2024, 02:28 PM ISTपंढरपूर महिला बचत गट झाले मालामाल; असा घेतला PM सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेचा लाभ
पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग या योजनेमुळे पंढरपुरातील शारदा बचत गटाच्या या महिलांना घरातील कामे करत हाताला रोजगार ही मिळाला. आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत सुरू झाला. या महिला आपल्या पायावर सक्षम झाल्या आहेत. घर सांभाळणारी स्त्री आता आपला व्यवसाय ही सांभाळू लागली आहे.
Jan 23, 2024, 05:56 PM ISTधक्कादायक! पंढरपूरला गेलेल्या भाविकांना अन्नातून विषबाधा
Pandharpur Food Posioning: महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरनगरीमध्ये लाखो भाविक दररोज विठूरायाचे दर्शन घेण्यासाठी येतात.
Dec 6, 2022, 03:00 PM IST