नोकरी

राज्यात पाच वर्षात एक लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य

महाराष्ट्र अवकाश आणि संरक्षण क्षेत्र उत्पादन धोरण-२०१८ जाहीर करण्यास झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. 

Feb 7, 2018, 07:40 PM IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीची संधी

उपनगरातील कल्याण-डोंबिवली महापालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झालेतय. राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानअंतर्गत ही भरती होणार असून थेट मुलाखत होणार आहे.

Feb 2, 2018, 01:03 PM IST

वेटरची नोकरी करायचा हा खेळाडू, आता विराट कोहलीसोबत आयपीएल खेळणार

आयपीएलच्या लिलावामध्ये अनेक खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली.

Jan 28, 2018, 11:41 PM IST

आयटी क्षेत्रातील मरगळ होणार दूर ! 2 लाख नव्या नोकर्‍या

गेल्या काही महिन्यांपासून आयटी क्षेत्राला आलेली मरगळ आता लवकरच दूर होण्याची शक्यता आहे.

Jan 24, 2018, 11:59 AM IST

अमेरिकेतील नोकरी सोडून गाव विकासाची धरली वाट

अमेरिकेतली नोकरी सो़डली आणि 2013 साली ती गावात परतली

Jan 19, 2018, 03:18 AM IST

दुबईत नोकरीच्या संधी ! 'या' 4 वेबसाईट्स करणार मदत

अनेक भारतीय तरूणांचं परदेशात जाऊन नोकरी करण्याचं स्वप्न असतं. परदेशामध्ये नोकरी करायची म्हटलं की सहाजिकच पहिलं प्राधान्य अमेरिकेला दिलं जातं. परंतू आज  ही स्थिती बदलली आहे. परदेशामध्ये जाऊन नोकरी करताना अनेकांचा ओढा युएईमध्ये दुबई आणि शरजाह आहे.  

Jan 17, 2018, 08:49 AM IST

येत्या अर्थसंकल्पात तरी मोदी सरकारला बेरोजगारीवर उपाय सापडणार?

देशातील तरुणांपुढे करिअरच्या, नोकऱ्यांच्या नव्या संधी निर्माण करणं हे मोदी सरकारपुढचं सर्वात मोठं आव्हान आहे.

Jan 11, 2018, 12:18 PM IST

2018 हे वर्ष घेऊन आले युवांसाठी 2 लाख नोकऱ्या

2018 हे वर्ष नोकऱ्यांच्या दृष्टीकोनातून अतिशय खास असणार आहे. 

Jan 1, 2018, 10:12 PM IST

सावधान! कदाचित यामुळे तुमच्या नोकरीवरही गदा येऊ शकते

रोबोट आणि ऑटोमेशनला जगातील सर्वात जास्त लोकांच्या 'नोकऱ्या खाणारा राक्षस' म्हटलं जातंय. 

Dec 21, 2017, 11:54 PM IST

१०वी पास असलेल्यांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, भारतीय पोस्ट खात्यातर्फे महाराष्ट्रात भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

Dec 21, 2017, 04:34 PM IST

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीची सुवर्णसंधी

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

Dec 15, 2017, 09:17 PM IST

नोकऱ्या नाही म्हणणारांनी चष्मे बदला: गिरिराज सिंह

सरकारने रोजगार निर्मिती केली नसल्याचा किंवा रोजगार निर्मितीत सरकार कमी पडल्याचा आरोप करणाऱ्यांनी आपले चष्मे बदलण्याची गरज असल्याची उपरोधीक प्रतिक्रीया केंद्रीय लघु  उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली आहे. तसेच, छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रात प्रतीवर्ष 10 कोटी लोकांसाठी सरकार रोजगार उपलब्ध करते, असेही सिंह यांनी म्हटले आहे.

Dec 9, 2017, 01:30 PM IST

नोकऱ्या नाही म्हणणारांनी चष्मे बदला: गिरिराज सिंह

सरकारने रोजगार निर्मिती केली नसल्याचा किंवा रोजगार निर्मितीत सरकार कमी पडल्याचा आरोप करणाऱ्यांनी आपले चष्मे बदलण्याची गरज असल्याची उपरोधीक प्रतिक्रीया केंद्रीय लघु  उद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी दिली आहे. तसेच, छोट्या आणि मध्यम उद्योग क्षेत्रात प्रतीवर्ष 10 कोटी लोकांसाठी सरकार रोजगार उपलब्ध करते, असेही सिंह यांनी म्हटले आहे.

Dec 9, 2017, 01:13 PM IST

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये पदवीधारकांना नोकरीची संधी

पदवीधर झालात की लगेच नोकरी मिळण्याचे दिवस आता गेलेत. शिक्षण हा केवळ एक टप्पा आहे. त्यानंतरही तुम्हांला सतत अपडेट रहावे लागते. अनेक कोर्स करावे लागतात. मग एखादी नोकरीची संधी उपलब्ध होते. 

Dec 5, 2017, 10:32 PM IST