नृत्य

VIDEO : #Couple_Goals देणाऱ्या 'या' काका-काकूंचा डान्स व्हायरल

....म्हणून ही जोडी चर्चेत आली आहे. 

Dec 4, 2018, 02:31 PM IST

गणेश विसर्जनात पोलीस अधिकाऱ्यांनी धरला ठेका

 शांततेत विसर्जन मिरवणूक पार पडल्याचा आनंद पोलिसांनी नृत्य करून व्यक्त केला. 

Sep 24, 2018, 02:19 PM IST

'दि ग्रेट खली'च्या रेसलींग शोमध्ये राखी सावंतचा जलवा

कुस्तीच्या मैदानात राखीचा जलवा

Jul 8, 2018, 11:57 AM IST

ड्वेन ब्राव्होचं कर्णधार धोनीसमोर नृत्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 23, 2018, 11:50 PM IST

मोर्चातले शेतकरी नृत्याच्या माध्यमातून करतायत थकवा दूर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 11, 2018, 09:25 PM IST

थक्क करणारा 'अप्सरा आली..'चा रोबोटीक अंदाज

नटरंग या चित्रपटाने लावणी या नृत्यप्रकाराला पुन्हा ट्रेन्डमध्ये आणलं.

Oct 30, 2017, 01:02 PM IST

किरण बेदींनी शेअर केलेला व्हिडिओ हिराबेन मोदींचा नव्हताच तर...

पाँडिचेरीच्या लेफ्टनंट गव्हर्नर किरण बेदी यांनी शुक्रवारी एका वृद्ध महिलेचा नाचताना व्हिडिओ शेअर केला होता... हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा - हिराबेन मोदींचा असल्याचा दावाही त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला होता. परंतु, हा व्हिडिओ हिराबेन यांचा नव्हताच...

Oct 20, 2017, 07:52 PM IST

Video : गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींचा डान्स

विधानसभा निवडणुका तोंडावर असताना काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात दौऱ्यावर आहेत.

Oct 10, 2017, 10:55 PM IST

जेव्हा आशा भोसले गाण्यावर ठेका धरतात...

हिंदी, मराठी गाण्यांप्रमाणेच इतर अनेक भारतीय भाषांमधील गाण्यांच्या असंख्य प्रकारांना आपलंस करून गाणारी एक गायिका म्हणजे आशा भोसले.

Sep 8, 2017, 09:48 AM IST

यांचा ठुमका लयभारी, इंटरनेटवर हा व्हिडीओ होतोय व्हायरल!

 सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओला जबदस्त हिट्स मिळत आहेत. पाहा हा व्हिडीओ..

Jul 22, 2017, 05:41 PM IST

'आयफा'त परफॉर्मन्स करणं शाहीदसाठी ठरलं एक 'आव्हान'

दरवर्षीप्रमाणे यंदाही आयफा अवॉर्डची संध्याकाळ सिने-तारकांसाठी रोषणाईची ठरली. 

Jul 19, 2017, 11:47 AM IST

VIDEO : या तरुणीनं आपल्या डान्सनं जिंकलीत प्रेक्षकांची मनं!

सध्या इंटरनेटवर ‘तेरी खैर मंगदी’ गाण्यावर एका मुलीने केलेल्या नृत्याचा व्हिडिओ वायरल झालाय. 

Jul 14, 2017, 05:31 PM IST

महाराष्ट्राचा हा मुलगा डान्समध्ये प्रभू देवाला फाईट देतोय...

संदीप भोई हा प्रभू देवाच्या तोडीस तोड डान्स करतो, हे त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून लक्षात येत आहे.

Jun 17, 2017, 06:19 PM IST

VIDEO : या दुल्हनचा डान्स पाहून दंग व्हाल, डान्स पाहून तुम्ही म्हणाल WOW

अनेक जण आपले लग्न नेहमी चर्चेत राहावे म्हणून काय करतील याचा नेम नाही. अनेकांनी विमानात, धावत्या रेल्वेत, पाण्याखाली विवाह केल्याची घटना आहेत. मात्र, या लग्नात चक्क नववधूही अशी काही नाचली की, तुम्ही तो डान्स पाहून थक्क व्हाल.  

Apr 25, 2017, 06:02 PM IST