NEET च्या तयारीसाठी येणाऱ्या मुलांना आरोपी हेरायचे आणि... मराठवाड्यात घोटाळ्याचं रॅकेट?
NEET Scam Racket : NEET घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक माहिती आता समोर येतेय. नीट घोटाळ्याचं लातूरसह बीड कनेक्शनही समोर आलंय. या आरोपींनी आणखीही काही विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचं समोर आलंय. मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत हे रॅकेट पसरलं असल्याचीही शक्यता वर्तवली जातेय.
Jun 26, 2024, 08:21 PM ISTBig Breaking : UGC-NET परीक्षा रद्द, परीक्षेत गैरप्रकार; तपास CBI कडे
केंद्र सरकारने 18 जून रोजी झालेली UGC-NET परीक्षा रद्द केलीय.. 18 जून रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याचा संशय आहे..
Jun 19, 2024, 11:11 PM ISTNEET पेपर लीक करणारे हेच ते बाप-लेक! 'येथून' देशभर चालवत होते रॅकेट
NEET 2024: नीट परीक्षांचा मुद्दा सध्या देशभरात चांगलाच तापला आहे. या प्रकरणी बिहार येथेही नीटचे पेपर लीक करण्यात आल्याचे समोर आले आहेत.
Jun 18, 2024, 12:43 PM ISTनीट परीक्षा घोटाळ्याचं गुजरात कनेक्शन, 'ऑपरेशन NEET'मध्ये धक्कादायक गौप्यस्फोट
Operation NEET : नीट परीक्षेच्या घोटाळ्याचं गोध्रा कनेक्शन उघडकीस आलंय. या सर्व घोटाळ्याचं केंद्र गोध्रा असल्याचं झी मीडियाच्या ऑपरेशन NEETमधून समोर आलंय. गुजरातमधील एका केंद्रावरून हा घोटाळा कसा घडवून आणला गेलाय याचा खुलासा झालाय.
Jun 14, 2024, 08:17 PM ISTNeet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षा निकाला घोटाळा? 67 विद्यार्थ्यांना कसे मिळाले 100 टक्के गुण?
Neet UG Results 2024 Controversy: NEET परीक्षेत 67 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण; अनेकजण एकाच केंद्रावरील असल्यानं उडाली खळबळ
Jun 7, 2024, 10:32 AM IST
पुणे | जेईई आणि नीट परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
पुणे | जेईई आणि नीट परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ
Aug 26, 2020, 08:20 PM ISTNEET 2018 चा निकाल जाहीर, 99.99% सह कल्पना कुमारी देशात प्रथम
बारावीचा निकाल, त्यापाठोपाठ सीईटीनंतर आज सीबीएसईने 'नीट' चा निकाल आज जाहीर केला आहे.
Jun 4, 2018, 03:07 PM ISTनीट परीक्षेविरोधात लढणा-या अनिताची आत्महत्या
नीच परीक्षेविरोधात सर्वोच्च न्यायालयात लढणा-या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. तामिळनाडूतील अनिताने शुक्रवारी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. एमबीबीएससाठी प्रवेशचं न मिळाल्यानं अनितानं टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
Sep 2, 2017, 09:24 PM ISTसर्वोच्च न्यायालयाकडून नीट परीक्षा रद्द करण्यास नकार
नीट परीक्षा रद्द केली जाणार नाही, असं झालं तर मेडिकल आणि डेंटल कोर्स ज्वाईन करण्यासाठी, ही टेस्ट पास करणाऱ्या ६ लाख विद्यार्थ्यांवर त्याचा प्रभाव पडणार आहे.
Jul 15, 2017, 11:51 AM ISTनीट परीक्षेचा निकाल आज जाहीर
वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा म्हणजेच नीट परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. अभिषेक डोगरा ९९.९९ % गुण मिळवत राज्यात पहिला आला आहे तर पंजाबचा नवदीप सिंग देशातून पहिला आला आहे. देशभरातून १० लाख ९० हजार ८५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी केवळ ६ लाख ११ हजार ५३९ विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र झालेत.
Jun 23, 2017, 04:20 PM ISTनीट परीक्षेदरम्यान परीक्षाकेंद्रावर कमालीचा गोंधळ
वैद्यकीय महाविद्यालयातल्या प्रवेशाकरताच्या नीट परीक्षेदरम्यान नाशिक परीक्षाकेंद्रावर कमालीचा गोंधळ पाहायला मिळाला. विद्यार्थ्यांचया हॉल तिकीटावर दुस-या केंद्राचा पत्ता असल्यानं हा गोंधळ उडाला. त्यामुळे जवळपास 200 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात आलं आहे.
May 7, 2017, 01:25 PM ISTआज नीटची परीक्षा, ११ लाख ५ हजार विद्यार्थी देणार परीक्षा
आज नीटची परीक्षा होते आहे. या परीक्षेला येताना विद्यार्थ्यांनी सोबत आधार कार्ड किंवा सरकारी ओळखपत्र आणावं असं आवाहन बोर्डातर्फे करण्यात आलं आहे. नीट परीक्षेसाठी ११ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली आहे.
May 7, 2017, 08:33 AM ISTनीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ड्रेस कोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 07:45 PM ISTमेडिकलच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा
नीटच्या परीक्षेसाठी विभागनिहाय केंद्रांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयान याला हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती मिळतेय. यामुळे मेडिकलच्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
Mar 17, 2017, 08:31 AM IST