निवड

'दिल्ली क्रिकेट संघटनेत निवडीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी' - केजरीवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, दिल्ली क्रिकेट संघटनेवर एक गंभीर आरोप केला आहे. डीडीसीएचे पदाधिकारी संघात निवड करण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करायचे, असा गंभीर आरोप केजरीवालांनी केला. 

Dec 29, 2015, 05:16 PM IST

मुजरा पार्टीत सामील होण या खेळाडूला पडलं महागात...

पाकिस्तान क्रिकेट टीमचा मधल्या फळीतील क्रिकेटर उमर अकमल याला कारणे दाखवा नोटीस जारी करण्यात आलंय. एका मुजरा पार्टीत सहभागी झाल्यानं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आलीय.

Nov 12, 2015, 08:37 PM IST

'वर्ल्ड समर गेम्स'मध्ये पुण्यातील ७ खेळाडुंची निवड

'वर्ल्ड समर गेम्स'मध्ये पुण्यातील ७ खेळाडुंची निवड

Jul 18, 2015, 11:00 PM IST

बांग्लादेश दौऱ्यासाठी उद्या टीम इंडियाची निवड, कोहली कॅप्टन?

राष्ट्रीय क्रिकेट निवडकर्ते बांग्लादेश दौऱ्यासाठी उद्या टीम इंडियाची घोषणा करणार आहे. विराट कोहलीच्या हाती टीमची कमान सोपविणार असल्याचं नक्की मानलं जातंय. बीसीसीआयनं सांगितलं की, सीनिअर राष्ट्रीय निवड समितीची 20 मेला बैठक होणार आहे. ज्यात बांग्लादेशविरुद्ध 10 ते 14 जूनदरम्यान होणाऱ्या एक टेस्ट आणि 10 जूनपासून मीरपूरमध्ये होणाऱ्या तीन वनडे मॅचसाठी टीम निवडली जाईल.

May 19, 2015, 12:31 PM IST

निवड न झाल्याची प्रतिक्रिया देण्यास युवराजचा नकार

 सिक्सर किंग युवराज सिंग यांची वर्ल्ड कप २०१५ साठी  १५ सदस्यीय संघात निवड झाली नाही. यानंतर झी मीडियाचे प्रतिनिधीने युवराजशी संपर्क साधला आणि त्याची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कोणतीही प्रतिक्रिया न देता आपल्या ड्रेसिंग रूम मध्ये जाणे पसंत केले. 

Jan 6, 2015, 09:29 PM IST

क्रिकेट वर्ल्ड कप : महाराष्ट्राच्या केदार जाधवची निवड

क्रिकेट वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये अनेक वर्षांनंतर महाराष्ट्राची केदार जाधवची निवड झाली आहे.

Dec 5, 2014, 03:54 PM IST

पाहा... कशासाठी निवडून देतो आपण 'आमदार'

बुधवारी, राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे... अर्थातच, तुम्ही एक नागरिक म्हणून तुमचं कर्तव्य पार पाडण्यासाठी मतदान करण्यासाठी नक्कीच जाणार असाल... या कर्तव्यासोबतच तुम्ही निवडून दिलेला आमदार त्याची कामं योग्य पद्धतीनं करतोय की नाही, यावर लक्ष ठेवणं... हीदेखील तुमची जबाबदारी आहे. 

Oct 14, 2014, 05:12 PM IST

गितेंना कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यानं शिवसेनेत नाराजी नाट्य

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार केंद्रीय मंत्री अनंत गितेंमध्ये बैठक सुरू आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेला 18 जागा मिळूनही तुलनेनं कमी महत्त्वाचं खातं मिळाल्यानं शिवसेना नाराज आहे.

May 27, 2014, 02:33 PM IST

एन. श्रीनिवासन बीसीसीआयच्या अध्यक्षपदी पुन्हा विराजमान!

एन. श्रीनिवासन पुन्हा एकदा बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. चेन्नईमध्ये झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये एकमतानं निर्णय घेण्यात आला आहे. श्रीनिवासन यांची बिनविरोध निवड झाली आहे.

Sep 29, 2013, 12:25 PM IST