निर्णय कायम

सिनेमा हॉलमध्ये राष्ट्रगीत होणार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय कायम

सिनेमा हॉलमध्ये राष्ट्रगीत गाण्याच्या प्रकरणाची सुनावणी करतांना सर्वोच्च न्यायालयाने मागील आदेशात कोणताही बदल करण्यास नकार दिला आहे. पण न्यायालयाने या आदेशात बदल करण्याचे देखील संकेत दिले आहेत.

Oct 23, 2017, 05:22 PM IST