निरोगी

किती मिनिटांपर्यंत ब्रश करावा? तज्ज्ञ म्हणतात...

आपण रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना ब्रश करतो. पण दात निरोगी ठेवण्यासाठी किती मिनिटांपर्यंत ब्रश करावा हे तुम्हाला माहिती आहे का?

May 8, 2024, 12:29 PM IST

निरोगी राहायचंय मग सुट्टी माराच!

सुट्ट्यामुळे आरोग्य निरोगी राहते आणि हृदयरोगाचा धोका कसा टाळता येतो, याबाबत अमेरिकेतील विद्यापीठातील संशोधकांनी सखोल अभ्यास केलाय

Jun 26, 2019, 11:24 AM IST

कॅन्सरवर मात केल्यानंतर सोनालीपुढे नवं आव्हान

कॅन्सरसारख्या गंभीर आजाराकडेही तिने मोठ्या सकारात्मक दृष्टीने पाहिलं

Jun 12, 2019, 12:56 PM IST

'ब्लॅक टी' आरोग्यासाठी फायदेशीर

जाणून घ्या ब्लॅक टी सेवनाचे आरोग्यदायी फायदे.

Jun 25, 2018, 01:54 PM IST

ऑफिसमध्ये रहायचे असेल आनंदी तर, वापरा या हटके ट्रिक्स

कार्यालयातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात

Apr 30, 2018, 07:47 PM IST

कच्ची केळी खायचे 5 फायदे

पिकलेल्या केळ्यांचे अनेक फायदे सगळ्यांना माहिती आहेत. पण कच्चा केळ्यांच्या फायद्याविषयी मात्र अनेकांना कल्पनाही नसेल. 

May 5, 2016, 06:47 PM IST

निरोगी राहण्यासाठी खा ही कडधान्य

धावपळीच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला रोजच व्यायाम करायला मिळेलच असं नाही.

Mar 13, 2016, 09:54 PM IST

जपानी लोक एवढे निरोगी का असतात ?

जपानमधली 50 हजारांपेक्षा जास्त लोकं शंभर वर्षांपेक्षा जास्त जगतात. त्यांच्या निरोगी असण्याचं गुपित नक्की काय आहे ? जपानी लोकांचं आयुष्य हे अगदी सोपं, साधं आणि सरळ आहे. त्यांच्यासारखंच आयुष्य तुम्हीही जगायचा प्रयत्न केलात तर तुम्हीही दिर्घायुषी व्हायची शक्यता आहे. 

Feb 27, 2016, 03:10 PM IST

शरीर निरोगी ठेवण्यासाठी फक्त एवढंच करा

दुध आणि मध हे दोन्हीही शरिरासाठी फायदेशीर मानले जातात. दुध आणि मध सेवन केल्याने अनेक फायदे होऊ शकतात. मधामध्ये प्रोटीन, एलब्यूमिन, वसा, सोडिअम, फॉसफरस, कॅल्शियम, क्लोरीन या गोष्टी असतात.

Dec 8, 2015, 04:50 PM IST

कारलं खा, पोटाच्या तक्रारीबरोबर चेहऱ्यावरील डाग घालवा

शरीराची तब्बेत निरोगी आणि तंदुरुस ठेवण्यासाठी हिरव्यागार पालेभाज्या या भरपूर फायदेशी आहे, हे काही वेगळ सांगायची गरज नाही. मात्र या हिरव्यागार भाज्यांमध्ये कारल्याचे महत्त्व हे वेगळेच आहे. भाजीच्या रुपात कारल्याचे फायदे फार महत्त्व पूर्ण आहे. कारलं हे पोटाच्यासंबंधीत असणारे सर्व आजार दूर करते.

Dec 18, 2013, 06:51 PM IST