उद्योगपती आर. पी गोयंका यांचे निधन
उद्योगक्षेत्रात स्वतःचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ उद्योजक आर. पी गोयंका यांचे रविवाही पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते.
Apr 15, 2013, 06:58 AM ISTज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचं निधन
ज्येष्ठ अभिनेते सुहास भालेकर यांचं निधन झालंय. गेली साठ वर्ष त्यांनी रंगभूमीची सेवा केली.
Mar 2, 2013, 01:09 PM ISTसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांचं निधन
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दत्ताजी नलावडे यांना आज पहाटे निधन झालंय. वयाच्या ७७ व्या वर्षी फुस्फुसाच्या प्रदीर्घ आजारानं त्यांचं निधन झालंय. त्यांच्यावर मुंबईतील जसलोक रुग्णालयात उपचार सुरू होते.
Feb 15, 2013, 07:08 AM ISTकन्हैयालाल गिडवाणी यांचे मुंबईत निधन
मुंबईल वादग्रस्त आदर्श हाउसिंग सोसायटी घोटाळ्यातील आरोपी, माजी आमदार कन्हैयालाल गिडवाणी यांचे आज सकाळी निधन झाले.
Nov 27, 2012, 09:46 AM ISTकिंग ऑफ हार्टला निरोप; लोटलं अवघं बॉलिवूड
‘किंग ऑफ रोमान्स’ यश चोप्रा यांना अखेरचा निरोप देण्यात आला. दुपारी तीनच्या सुमारास त्याचं पार्थिव अंधेरीच्या घरातून जुहूच्या स्मशानभूमीत आणण्यात आलं. यावेळे अवघं बॉलिवूडच यशजींच्या अंतिम दर्शनासाठी हजर झालं होतं. तसंच यावेळी त्यांचे शेकडो चाहतेही उपस्थित होते.
Oct 22, 2012, 04:14 PM IST‘जब तक…’ ठरला यशजींचा अखेरचा चित्रपट
१३ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा असलेला ‘जब तक है जान’ हा बॉलिवूडचे ‘किंग ऑफ हार्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक यश चोप्रा यांचा अखेरचा चित्रपट ठरलाय.
Oct 21, 2012, 07:38 PM ISTचित्रपट निर्माता यश चोप्रा यांचे निधन
प्रसिध्द चित्रपट निर्माता यश चोप्रा (८० ) यांचे आज लिलावती रूग्णालयात निधन झाले. यश चोप्रा यांना डेंग्यू झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते.
Oct 21, 2012, 07:03 PM ISTदिग्दर्शक संजय सूरकर यांचे निधन
दिग्दर्शक संजय सुरकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज पुण्यात निधन झाले. चित्रीकरणाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
Sep 27, 2012, 01:55 PM ISTसुदर्शन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार
माजी सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. काल त्यांतं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Sep 16, 2012, 10:29 AM ISTआरएसएस माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांचे निधन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के.सुदर्शन यांचे आज हृदयविकाराच्या छटक्याने निधन झालं. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Sep 15, 2012, 08:49 AM ISTडॉ.वर्गीस कुरियन यांचं निधन
भारतातील धवल क्रांतीचे जनक डॉक्टर वर्गीस कुरियन यांचं काल निधन झालं. डॉक्टर कुरियन ९०वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज आणंदमध्ये ४वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत.
Sep 9, 2012, 10:56 AM ISTअंतराळवीर नील आर्मस्ट्रांग यांचं निधन
चंद्रावर पहिल्यांदा आपला पाय रोवणाऱ्या अंतराळवीर नील आर्मस्ट्रांग यांचं शनिवारी निधन झालंय. मृत्यूसमयी ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या हृदयावर नुकतीच शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.
Aug 26, 2012, 08:35 AM ISTमाजी आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांचं निधन
महाराष्ट्राचे माजी आरोग्य मंत्री दिग्विजय खानविलकर यांचं आज पुण्यात निधन झालं. पुण्यांतील बाणेर येथे त्यांोना ह्दयविकाराचा झटका आला होता.
Aug 9, 2012, 10:40 PM ISTअच्छा तो हम चलते है....
बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना आज पुन्हा रूग्णालयात प्राणज्योत माळवली. ते ६९ वर्षांचे होते. त्यांनी हिंदी चिपटसृष्टीत त्यांचा नावाचा दबदबा होता. पहिला सुपस्टारची एक्झीट झाली आहे.
Jul 19, 2012, 05:23 PM ISTकर्नाटकाचे शिक्षणमंत्री आचार्य यांचं निधन
कर्नाटकाचे शिक्षणमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. एस. आचार्य (७२) यांचे एका कार्यक्रमातच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
Feb 14, 2012, 11:08 PM IST