नाशिक

नाशिक तुरुंगात कोंबलेत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी

दहशतवादी शिक्षा भोगत असलेल्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या कैद्यांची गर्दी झालीय.

Nov 2, 2017, 10:44 AM IST

खड्यांमुळे कोट्यवधींची कार बे'कार'

नाशिकसह राज्यभरातील रस्ते खड्यात गेलेत. रस्त्यावरच्या खड्यामुळे कोट्यावधी रुपयांच्या कारही बे'कार' झाल्यात.. 

Oct 31, 2017, 10:42 PM IST

नाशिकमध्ये १३ वयोवृद्ध कैद्यांची मुक्तता

नाशिक रोड कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या वयोवृध्द तेरा कैद्यांची मुक्तता करण्यात आलीय. 

Oct 30, 2017, 11:17 PM IST

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात फुलांचे ताटवे

नाशिकचं एकेकाळचं नाव होतं गुलशनाबाद ...फुलांचं शहर म्हणून ओळख होती. त्याचा प्रत्यय आजही येतो. ही धार्मिक नगरी, पर्यटन नगरी आहे तशीच फुलांचीही नगरीही आहे, असं म्हटल्यास अतिशियोक्ती ठरणार नाही. 

Oct 30, 2017, 05:07 PM IST

नाशिक मनपात रस्ते कामांवरुन वाद

प्रशासनाच्या या उधळपट्टीवर सत्तधारी भाजपच्याच नगरसेवकानं आक्षेप घेतलाय

Oct 29, 2017, 11:04 PM IST