नाशिक

नाशिक | कामचुकारपणा खपवून घेणार नाही- तुकाराम मुंढे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 08:38 PM IST

नाशिक | महाशिवरात्रीनिमित्त तालरुद्र अभिषेक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 06:08 PM IST

सुटी असताना आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडून कामाची पाहाणी

महाशिवरात्रीची सुटी असताना आज पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज पंचवटी परिसराचा दौरा केला. रामकुंड तपोवन परिसराची पाहणी करत त्यांनी स्वच्छता कायमस्वरूपी कशी करता येईल याचा आढावा घेतला. 

Feb 13, 2018, 02:04 PM IST

नोटबंदीचा मोठा फटका, सांगलीसह ८ जिल्हा बँकांचे ११२ कोटी बुडीत

 सांगलीसह ८ जिल्हा बँकांकडील ११२ कोटी रुपये बुडीत गेले आहे. त्यामुळे बॅंक क्षेत्रात मोठी खळबळ उडालेय. 

Feb 13, 2018, 11:28 AM IST

अंबरनाथमध्ये हेमाडपंथी शिवमंदिरात दर्शनासाठी मध्यरात्रीपासून रांगा

अतिप्राचीन  शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्द्दी आहे. दर्शनासाठी भाविकांनी मध्यरात्री पासूनच लांबच्या लांब रांगा लावल्या होत्या. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो भाविक इथं दर्शनाला येतात. 

Feb 13, 2018, 08:08 AM IST

महाशिवरात्रीचा उत्सव : त्र्यंबकेश्वरमध्ये भविकांची अलोट गर्दी

दर वर्षी महाशिवरात्रीला हर हर महादेवच्या गजरानं दुमदुमणाऱ्या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरमध्ये भविकांनी गर्दी केलीय. महाशिवरात्री निमित्ताने १२ ज्योतिर्लींगापैकी एक असणा-या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी सकाळपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली. 

Feb 13, 2018, 07:48 AM IST

महाशिवरात्रीचा उत्सवानिमित्ताने देशभरात भाविकांमध्ये उत्साह

देशभरात महाशिवरात्रीचा उत्सवानिमित्ताने भाविकांमध्ये शिवभक्तीचं उधाण आलंय. हरिद्वारपासून उज्जैनपर्यंत. सर्वत्र हरहर महादेवचा गजर दुमदुमत आहे. 

Feb 13, 2018, 07:42 AM IST

नाशिक | कुत्र्याच्या चाव्यात बाळाचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 12, 2018, 10:51 PM IST

वाईनचं तळं, वाईनचा धबधबा....वाईनचं अनोखं फेस्टीव्हल!

आता बातमी वाईनप्रेमींसाठी.... एक अख्खा दिवस वाईनबरोबर.... वाईनचा ग्लासच काय.... इथे अख्खा हौद वाईनचा होता..... एवढंच काय तर वाईनचं तळं, वाईनचा धबधबा.... असं बरंच काही इथं होतं.... कुठे झाला हा आगळा वेगळा वाईन फेस्टिवल पाहुया.....  

Feb 12, 2018, 08:40 PM IST

राज्य शासनाच्या छत्रपती पुरस्कारांची घोषणा

राज्य शासनाच्या सन २०१४-१५, २०१५-१६, २०१६-१७ साठीच्या छत्रपती पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 

Feb 12, 2018, 05:58 PM IST

नाशिक | वाईननगरीत वाईन अँड वाईन फेस्टिवलचं आयोजन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 11, 2018, 03:53 PM IST