नाशिक

नाशिक । येवला तालुक्यात भीषण पाणी टंचाई

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 08:24 PM IST

नाशिक । नाकात हरभरा अडक्याने चिमुकल्याचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 16, 2018, 05:23 PM IST

धक्कादायक! नाकात हरभरा अडकल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

काही दिवसांपूर्वीच १० रूपयांचे नाणे गिळल्याने मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटल्यानंतर पुन्हा नाशिक शहरात पुन्हा एक मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालाय.

Feb 16, 2018, 05:08 PM IST

समृद्धी महामार्गाविरोधाच्या लढ्याचं प्रतिक... नाशकातलं 'शिवडे' गाव

नाशिक जिल्ह्यात समृद्धी महामार्गाविरोधातील शेतकऱ्यांच्या लढ्यात फूट पाडण्यात सरकारला यश आलंय. त्यामुळे इथं प्रकल्पासाठी भूसंपादन सुरू झालंय. तरीही एका गावानं मुख्यमंत्र्याच्या महत्त्वकांक्षेपुढे अजूनही गुडघे टेकलेले नाहीत. 

Feb 15, 2018, 09:01 PM IST

नाशिक | पोलीस अधिकक्ष मनोज लोहार पुन्हा एकदा निलंबित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 08:26 PM IST

नाशिक | पिंपळगावात समुद्धीमुळे समुद्धी येणार?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 12:26 PM IST

नाशिक | पोलीस अधिकक्ष मनोज लोहार निलंबित

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 12:24 PM IST

नाशिक | तुकाराम मुंढेंचा कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 15, 2018, 09:32 AM IST

समृद्धी महामार्गाची भूसंपादनासाठीची आढावा बैठक

समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनासाठीची आढाव बैठक सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पार पडली. 

Feb 14, 2018, 11:03 PM IST

नाशिकचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार निलंबित

नाशिक शहरात नागरी हक्क संरक्षण दलाचे पोलीस अधीक्षक मनोज लोहार यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. 

Feb 14, 2018, 10:24 PM IST

समृद्धी महामार्गाचा रियलिटी चेक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 14, 2018, 06:58 PM IST

पीएमपीएलमध्ये तुकाराम मुंडेंनी घेतलेले निर्णय रद्द

तुकाराम मुंडेंनी निलंबित केलेले १५८ कर्मचारी पुन्हा पीएमपीएलच्या सेवेत दाखल होणार आहेत. तसंच, ज्येष्ठ नागरिकांच पासमध्ये करण्यात आलेली दरवाढही मागे घेतली जाणार आहे. 

Feb 14, 2018, 04:14 PM IST

मुढेंनी आल्याआल्या महापालिकेतल्या देवदेवतांचे फोटो हटवले

नाशिक शहरात तुकाराम मुंढे यांचं सिंघमराज सुरू झालंय. पहिल्याच आठवड्यात महापालिकेत देवदेवतांचे फोटो काढण्यास सांगितलंय. इतर अधिकाऱ्यांना माध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आलीय. सुट्टीच्या दिवशीही स्वतः काम करत स्मार्ट सिटीसाठी प्रयत्न सुरू केलेत. सहा कर्मचाऱ्यांना नोटीसा काढत एक दिवसाच्या पगार कपातीचे आदेश काढलेत. 

Feb 13, 2018, 10:10 PM IST