नाशिक

महाराष्ट्रातल्या या शहरात दररोज होतेय एक आत्महत्या

अपयशाने खचून गेल्याने आपलं आयुष्यच संपवणाऱ्यांची उदाहरणं सातत्याने पुढे येत असतात. तरुणांचीच यात संख्या जास्त आहे. नाशिक शहरात दिवसाला एक आत्महत्या होत असल्याचं समोर आलंय. महिनाभरात जवळपास ३४ हून अधिक आत्महत्या झाल्याची नोंद आहे. वैफल्य, निराशा यातून या आत्महत्या घडत आहेत. गेल्या महिन्याभरात ३४ जणांनी तर गेल्या चार महिन्यात १०४ जणांनी आपली जीवनयात्रा संपवली. धक्कादायक म्हणजे यातली १० टक्के संख्या ही अल्पवयीन मुलांची आहेत. तर ८० टक्के संख्या २० ते ५० वयोगटातली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त विजय मगर यांनी दिलीय.

May 3, 2018, 10:59 PM IST

नाशिक | दादासाहेब फाळके यांच्या जन्मभुमीत त्यांच स्मारक दुर्लक्षीत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 30, 2018, 09:45 PM IST

नाशिक | पाकात पडल्याने चिमुकलीचा भाजून मृत्यू

नाशिक | पाकात पडल्याने चिमुकलीचा भाजून मृत्यू

Apr 30, 2018, 05:05 PM IST

तुकाराम मुंढे आज थेट नागरिकांमध्येच जाऊन पोहोचले

 मुंढे यांच्या आईची तब्येत बिघडल्याने कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता. 

Apr 28, 2018, 06:34 PM IST

नाशिक- मालेगावचा पारा पोहचला ४४ अंशावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 28, 2018, 04:39 PM IST

नाशिक | आयुक्त तुकाराम मुंडे यांचा नागरिकांसोबत थेट संवाद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 28, 2018, 03:40 PM IST

नाशिकातील ५ बाजार समित्यांना बरखास्तीची नोटीस

शेतकऱ्यांचे पैसे थकविल्याचे प्रकरण ५ बाजार समित्यांना भोवले आहे. जिल्हा उपनिबंधकांनी या पांचही बाजार समित्यांना बरखास्त का करु नये, अशी नोटीस बजावली आहे. नोटीस बाजाविण्यात आलेल्यांमध्ये मनमाड, येवला, मालेगाव, उमराने आणि देवळा या बाजार समित्यांचा समावेश आहे. या बाजार समित्यांत २०  व्यापाऱ्यांनी १४९९ शेतकऱ्यांचे सुमारे ५ कोटी रुपये थकविले आहेत.

Apr 28, 2018, 02:47 PM IST

हळदी समारंभात मुलगी अंगावर पडून वडिलांचा मृत्यू

हळदी समारंभा दरम्यान झालेल्या एका विचित्र अपघातात एका व्यक्तीचा नाशिकमध्ये मृत्यू झालाय.

Apr 27, 2018, 05:12 PM IST

आता ही अफवा कुणी पसरवली, तुकाराम मुंढेची बदली झाली!

तुकाराम मुंढेंचा धस्का घेणाऱ्यांना असंच वाटतंय की त्यांची बदली होतेय.

Apr 27, 2018, 11:34 AM IST

नाशिकमध्ये ४ ते ५ ठिकाणी सापडली जिवंत काडतुसं

नाशिक शहरालगत महत्त्वाचं लष्करी ठाणं आहे, नोट प्रेस, धार्मिक स्थळं या शहरात आहेत. त्यामुळे या घटना गंभीर आहेत. 

Apr 26, 2018, 09:41 PM IST

नाशिक | नाशिकची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर ?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 09:00 PM IST

नाशिक | शहरातून २१ दिवसांत २५ मुली बेपत्ता

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 26, 2018, 11:36 AM IST

नाशिकमध्ये तीन आठवड्यांत 25 मुली बेपत्ता, पोलिसांचीही झोप उडाली

शहरात जवळपास 21 दिवसांत 25 मुली बेपत्ता झाल्याची नोंद झालीय. त्यामुळे पालकांसह नाशिक पोलिसांसमोर हा विषय चिंतेचा ठरतोय.

Apr 25, 2018, 10:52 PM IST

नाशिक- सायखेडा पूल पानवेलींच्या विळख्यात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 25, 2018, 09:15 PM IST

धक्कादायक ! नाशिक शहरात मुलींचं बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढतंय

शहरातून 21 दिवसांत 25 मुली बेपत्ता झाल्याची नोंद पोलिस ठाण्यात झालीय. 

Apr 25, 2018, 09:10 PM IST