नाशिक

नाशिक: 'वॉक विथ कमिशनर' उपक्रमामुळे बंद व्यायामशाळा अन् वाचनालयं खुली

आयुक्त मुंढे यांनी अवघ्या दोन तासात  केलेल्या धडाकेबाज कारवाईचे सामान्य नागरिकांनी टाळ्या वाजवत स्वागत केले.

May 27, 2018, 08:57 AM IST

नाशिक सिडको नागरिक अस्वस्थ, तुकाराम मुंढे मागे हटणार?

याबाबत कुठलेही आदेश मिळालेले नाहीत. नागरिकांनी अनधिकृत बांधकाम पाडावं, अन्यथा ३१ मे नंतर कारवाई केली जाईल असं तुकाराम मुंढेंनी स्पष्ट केलंय

May 26, 2018, 10:07 PM IST

नाशिकमधल्या 'ग्रीन फिल्ड लॉन्स' कारवाईनंतर... उपअभियंता गायब

याच प्रकरणात शुक्रवारी उच्च न्यायालयानं महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना दणका दिला होता. त्यानंतर रवी पाटील गायब झाल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलंय.

May 26, 2018, 06:21 PM IST

नाशिक- सिडकोतील अनधिकृत बांधकाम तोडणारच- डॉ. तुकाराम मुंढेें

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 26, 2018, 01:46 PM IST

नाशिकच्या सिडकोमधील अनधिकृत बांधकाम तोडणार - आयुक्त मुंढे

 31 मेच्या आत संबंधितांनी अतिक्रमण काढून घ्यावे नाहीतर मनापकडून 31 मे नंतर तोडले जाईल असा इशाराच त्यांनी यावेळी दिला.

May 26, 2018, 11:53 AM IST

आशा उद्याच्या- नाशिक- ८ वर्षांच्या स्वराजला राज्यस्तरावर सुवर्णपदक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 24, 2018, 02:55 PM IST

नाशिक- नाशकात शिवसेनेला भुजबळांचं बळ

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 24, 2018, 02:52 PM IST

विधान परिषदेसाठी शिवसेनेला भुज'बळ', भाजप-राष्ट्रवादी सपाट

स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार नरेंद्र दराडे यांच्या विजयाचं रहस्य उलगडलं.  

May 24, 2018, 02:20 PM IST

नाशिक । सेनेचे नरेंद्र दराडे विजयी, भाजपला दे धक्का

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 24, 2018, 11:01 AM IST

नाशिकात भाजपला जोरदार धक्का, शिवसेनेचा विजय

नाशिक विधनापरिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आज शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी बाजी मारली आहे.  

May 24, 2018, 10:07 AM IST

आता, नाशिकमध्येही उभा राहणार नागरिक विरुद्ध तुकाराम मुंढे वाद?

मनपाकडे सुरुवातीस प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार अनधिकृत  बांधकामांचे मार्किंग करण्यात येतंय. 

May 23, 2018, 11:36 PM IST

नाशिक | कोरडे नक्षत्र काव्यसंग्रहाचं बनावटीकरण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 23, 2018, 11:18 PM IST

फेसबुकवर भलत्याच फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, कारण...

एक नव्हे, दोन नव्हे तब्बल वीसहून जास्त बनावट फेसबुक अकाऊण्टस तयार केली होती नाशिकमधल्या विश्वजित जोशी या तरुणानं....

May 23, 2018, 10:27 PM IST

नाशिकमध्ये पुन्हा गुंतवणूकदारांची फसवणूक, ओमप्रकाश गोयंकाला अटक

ज्यादा व्याजाचं आमिष दाखवून गुंतवणुकदारांच्या फसवणुकीची मालिका नाशिक जिल्ह्यात सुरुच आहे.

May 22, 2018, 11:39 PM IST