परतीच्या पावसाने नाशिकला झोडपले, अनेक भागात पाणी साचून पूरस्थिती
मुसळधार पावसामुळे नाशिक मुंबई महामार्गावरील अनेक भागात महामार्गावर पाणी साचले.
Sep 25, 2019, 09:02 PM ISTशिवसेनेकडून मिसळ पार्टीचे आयोजन, युतीत ठसका उडण्याची शक्यता
तर्रीदार मिसळीवर रंगतंय राजकारण...
Sep 21, 2019, 06:48 PM ISTराम मंदिर : पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून समाचार
मोदी यांनी राम मंदिराबाबत शिवसेनेला टोला मारला होता. आज या वक्तव्यावर शिवसेनेने शालजोडीतले हाणलेत.
Sep 21, 2019, 10:36 AM ISTभाजपने नाशिकमधून का फोडला विधानसभा निवडणूक प्रचाराचा नारळ?
भाजपसाठी नाशिक का आहे महत्त्वाचं...
Sep 20, 2019, 06:11 PM ISTपंतप्रधान मोदी म्हणाले, 'लेकीन शरद पवार? आप जैसा अनुभवी नेता जब...'
नाशिकच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनीही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर तोंडसुख घेतलं.
Sep 19, 2019, 11:55 PM ISTमोदींच्या ह्या वक्तव्यावरून अंदाज येतोय का? युती होणार किंवा नाही?
नाशिकमध्ये महाजनादेश यात्रेच्या समारोप सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाषण केलं. पण मोदींनी त्या भाषणात युतीचा साधा
Sep 19, 2019, 08:04 PM ISTनाशिक । मोदींची सभा, कडेकोट बंदोबस्ताने परिसराला छावणीचे स्वरूप
नाशिक येथे नरेंद्र मोदींची सभा होत असून कडेकोट बंदोबस्ताने परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे.
Sep 19, 2019, 12:35 PM ISTनाशकात पंतप्रधान मोदींची सभा, कडेकोट बंदोबस्ताने परिसराला छावणीचे स्वरूप
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची येथे सभा होणार आहे. सभास्थळी कडेकोट बंदोबस्त तैनात.
Sep 19, 2019, 11:01 AM ISTनाशिक | माजी मंत्री बी.जे खताळ यांचं निधन
नाशिक | माजी मंत्री बी.जे खताळ यांचं निधन
Sep 16, 2019, 06:20 PM ISTनाशिकमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीची बैठक, छगन भुजबळ अनुपस्थित
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सगळ्या विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत.
Sep 16, 2019, 01:56 PM ISTनाशिक | नाशिककरांचा रिक्षा प्रवास महागला
नाशिक | नाशिककरांचा रिक्षा प्रवास महागला
Sep 14, 2019, 08:05 PM ISTनाशिक | महाजनादेश यात्रा सांगता सोहळ्याची जय्यत तयारी
नाशिक | महाजनादेश यात्रा सांगता सोहळ्याची जय्यत तयारी
Sep 14, 2019, 07:30 PM ISTनाशकात राज्यातील पहिली स्मार्ट पोलीस चौकी
महाराष्ट्र राज्यातील पहिलीच स्मार्ट पोलीस चौकी
Sep 12, 2019, 03:42 PM ISTनाशिक | ऑनलाईन पद्धतीने आयकर विभागाला गंडा
नाशिक | ऑनलाईन पद्धतीने आयकर विभागाला गंडा
Sep 11, 2019, 05:30 PM IST