भुजबळ जेव्हा युतीच्या उमेदवाराला 'ऑल द बेस्ट' म्हणतात...
भुजबळ इगतपुरी मतदार संघाच्या काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्यासाठी इथं दाखल झाले होते
Oct 3, 2019, 03:02 PM ISTनाशिक । बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत, १४ नगरसेवक राजीनामा देणार?
नाशिक येथे भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. बाळासाहेब सानप समर्थक बंडाच्या तयारीत असून भाजपचे १४ नगरसेवक राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
Oct 2, 2019, 09:45 PM ISTनाशिकमधून भाजपचे दिनकर पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत
दिनकर पाटील हे नाराज आहेत.
Oct 2, 2019, 06:17 PM ISTनाशिक । भाजपचे नेते दिनकर पाटील बंडखोरीच्या तयारीत
नाशिक । भाजपचे नेते दिनकर पाटील बंडखोरीच्या तयारीत
Oct 2, 2019, 04:35 PM ISTपाण्याच्या टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू
नाशिकच्या विहितगाव परिसरातील घटना
Sep 30, 2019, 12:05 PM ISTसरकारकडून कांदा निर्यातबंदी; शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
कांद्याचे भाव कोसळण्याची शक्यता
Sep 30, 2019, 09:58 AM ISTपित्रं उपाशीच? सर्वपित्री अमावस्येला कावळ्यांचा दुष्काळ
सर्वपित्री अमावस्येनिमित्त मृतात्मांच्या नावानं पिंडदान केलं जातं
Sep 29, 2019, 08:46 AM ISTनाशिक । जोरदार पाऊस, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
नाशिक । जोरदार पाऊस, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Sep 26, 2019, 10:05 PM ISTजायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
मुसळधार पावसामुळे गिरणा आणि मोसम नदीला पूर आला आहे. तर जायकवाडी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत.
Sep 26, 2019, 07:46 PM ISTगिरणा धरणातून २० हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग; सतर्कतेचा इशारा
नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.
Sep 26, 2019, 01:23 PM ISTनाशिक - घोटी मार्ग ठप्प, कसारा घाटातही वाहतूक कोंडी
शहरातही काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय
Sep 26, 2019, 08:01 AM ISTनाशिक । परतीच्या पावसाने नाशिकला झोडपले, पूरस्थिती
परतीच्या पावसाने नाशिकला झोडपले असून पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Sep 25, 2019, 09:55 PM ISTनाशिकमध्ये सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ
सणासुदीमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी
Sep 25, 2019, 09:27 PM IST