नाशिक

अडतीचं नक्की 'आडतं'य कुठं?

अडतीचं नक्की 'आडतं'य कुठं?

Dec 23, 2014, 10:36 AM IST

व्यापारी अधिक आक्रमक, शेतीमाल खरेदी बंदचा इशारा

राज्याचे पणन संचालक सुभाष माने यांच्या भूमिकेमुळे लवकरच शेतक-यांची अडत्यांच्या आडकित्त्यातून सुटका होणार आहे. मात्र, आडत पद्धत बंद करण्याच्या सुभाष माने यांच्या निर्णयाला नाशिकमधील कांदा व्यापा-यांनी विरोध केलाय.

Dec 22, 2014, 08:01 AM IST

'इन चोरों को पकडना मुश्किल ही नही नामुमकीन है'

जिल्हाधिकारी कार्यालयात सतत होणाऱ्या चोऱ्या संगणकीकरणांच्या मुळावर उठल्या आहेत. सीसीटीव्ही तसचं विशेष सुरक्षारक्षक तैनात असताना महत्वाचे दस्तेईवज असलेले संगणक गायब होत असल्याने संशायाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत.

Dec 18, 2014, 11:58 PM IST

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना आज मिळणार दिलासा

आज मुख्यमंत्री गारपिटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करणार आहे. तर दुसरीकडे दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्याची पाहणी करण्यासाठी केंद्राचं १० सदस्यीय पथक मराठवाड्यात दाखल झालंय.  

Dec 15, 2014, 11:38 AM IST

थंडीच्या लाटेनं महाराष्ट्र गारठला, मुंबईलाही हुडहुडी!

उत्तर भारतात आलेली थंडीची लाट आता महाराष्ट्रातही पसरू लागलीये. राज्याच्या अनेक भागातला पारा झपाट्यानं खाली येतोय. 

Dec 15, 2014, 10:56 AM IST

मुख्यमंत्री आणि राज ठाकरे आज गारपिटग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गारपिटग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. दुपारी बाराच्या सुमारास मुख्यमंत्री गारपीटग्रस्त भागाची पहाणी करणार आहेत. अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्या पार्श्वभूमिवर हा दौरा होत असून गारपीटग्रस्तांसाठी स्पेशल पॅकेज जाहीर होणार का? याकडे गारपिटग्रस्त शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. 

Dec 14, 2014, 10:37 AM IST

शेतकरी आंदोलनाला हिंसक वळण, गाड्यांची तोडफोड

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण झाले आहे. नुकसानभरपाई मिळावी, यासाठी शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा हायवे रोखून धरला. यावेळी. संतप्त शेतक-यांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

Dec 13, 2014, 06:02 PM IST