नाशिक

विमानतळावर ओली पार्टी, बिल्डरला अटक

नाशिक विमानतळावरील दारू पार्टीप्रकरणी विलास बिरारी या बिल्डरला अटक करण्यात आली. त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आलीय. 

Feb 5, 2015, 09:01 PM IST

'बाजी'च्या प्रमोशनदरम्यान अमृता खानविलकरवर हल्ला

अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यावर नाशिकमध्ये हल्ला झालाय. आपल्या आगामी 'बाजी' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमृता तिथे गेली होती. दरम्यान, तिला काही लागलं नसल्याचं अमृतानं झी मीडिया प्रतिनिधीशी बोलतांना सांगितलंय. 

Feb 4, 2015, 12:49 PM IST

सत्तेत राहून कामं करता येईना, नगरसेवकांची 'मनसे' गोची!

नाशिकमध्ये विकास कामांच्या निधी वाटपावरून मनपा प्रशासन आणि नगरसेवकांमध्ये सुरु झालेल्या संघर्षाची धग सत्ताधारी मनसेला बसू लागलीय. सत्तेत राहून विकास कामं होत नसल्यानं मनसेचे गटनेते पदाचा राजीनाम्याच्या तयारीत आहेत तर ज्यांच्याकडून जनतेची काम होत नाही त्यांनी पुढच्या निवडणुकीला उभं राहू नये, असा टोला महापौर अशोक मुर्तडक यांनी लागावलाय.

Feb 4, 2015, 12:39 PM IST

नाशिकमध्ये दारू पार्टीचे 'टेक ऑफ'

नाशिकमध्ये दारू पार्टीचे 'टेक ऑफ'

Feb 2, 2015, 09:03 PM IST

PWD अधिकाऱ्यांची ग्रँड मस्ती, नाशिकमध्ये मध्यरात्री ओली पार्टी

संरक्षण विभागाच्या अखत्यारीतील अति संवेदनशील ओझर विमानतळ शनिवारी रात्री चक्क ओल्या पार्टीत भिजले.  

Feb 2, 2015, 09:58 AM IST

कुंभमेळ्यासाठी 'मोबाईल अॅप'

कुंभमेळ्यासाठी 'मोबाईल अॅप'

Feb 1, 2015, 08:44 PM IST

कुंभमेळ्याचा शाही मार्ग कोणता?

कुंभमेळ्याचा शाही मार्ग कोणता? 

Jan 29, 2015, 09:50 PM IST