नाशिक

नाशिक येथील कार अपघातात ५ ठार

नाशिक जिल्ह्यातील वणी-कळवण मार्गावर  खांडे मळ्याजवळ आज पहाटे कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात पाच तरुण जागीच ठार झालेत.

Dec 19, 2015, 01:35 PM IST

वॉटर सेव्हिंग शॉवर, चिमुरड्या सृष्टीचं संशोधन

वॉटर सेव्हिंग शॉवर, चिमुरड्या सृष्टीचं संशोधन 

Dec 17, 2015, 11:01 PM IST

नाशिकच्या फिनिक्स इन्फ्रा इस्टेटचे तीन कर्मचारी अटकेत

नाशिकच्या फिनिक्स इन्फ्रा इस्टेटचे तीन कर्मचारी अटकेत

Dec 17, 2015, 10:38 PM IST

नाशिकमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दिल्ली निर्भया प्रकरणाला ३ वर्ष पूर्ण झालीत. त्या घटनेचे देशभर पडसाद उमटले होते. मात्र त्यानंतरही महिला, मुली सुरक्षित नाहीतच. नाशिक शहरात घडलेल्या घटनेतून हेच जळजळीत वास्तव पुन्हा एकदा समोर आलंय. 

Dec 16, 2015, 09:23 PM IST

नाशिकमधील पाणीकपात अखेर मागे

नाशिककरांवर लादण्यात आलेली ३० टक्के पाणीकपात अखेर मागे घेण्यात आली आहे. 

Dec 16, 2015, 04:38 PM IST

नाशिकमध्येही स्मार्ट सिटी योजना मंजूर

नाशिकमध्येही स्मार्ट सिटी योजना मंजूर

Dec 15, 2015, 09:43 PM IST