नाशिक

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

Jan 19, 2016, 10:00 AM IST

कोट्यवधी रुपये किंमतीचा नोटांचा पेपर जाळून टाकला, ३ निलंबित

नाशिकच्या करन्सी नोटप्रेसमध्ये अजून एक घोटाळा समोर आलाय. महात्मा गांधी यांची प्रतिमा असलेला वॉटरमार्क उलटा छापल्याने कोट्यवधी रूपये किंमतीचा पेपर अक्षरशः जाळून टाकण्यात आलाय. कुणालाही समजू नये म्हणून प्रेसच्या आवारात खड्डा करून हे कृत्य करण्यात आलं असा आरोप माजी सचिवांनी केलाय. या प्रकऱणी तीन कर्मचाऱ्यांना निलंबीत आणि सहा कर्मचाऱ्य़ांना नोटीस देण्यात आलीय.

Jan 19, 2016, 09:04 AM IST

नाशिक : जातपंचायतीचा धक्कादायक प्रकार

जातपंचायतीचा धक्कादायक प्रकार

Jan 18, 2016, 09:44 PM IST

माजी विद्यार्थिंनी दिली शाळेला भेट

माजी विद्यार्थिंनी दिली शाळेला भेट

Jan 17, 2016, 09:58 PM IST

मिसळ आणि पिवळा, तांबडा, पांढरा, काळा, हिरवा रस्सा

मिसळ आणि पिवळा, तांबडा, पांढरा, काळा, हिरवा रस्सा

Jan 15, 2016, 10:02 PM IST

नायलॉन मांजानं जातो पक्षांचा जीव, विक्रित्यांवर कारवाई

नायलॉन मांजानं जातो पक्षांचा जीव, विक्रित्यांवर कारवाई 

Jan 14, 2016, 11:25 AM IST