नाशिक येथे हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना डांबून ठेवत मारहाण
एक धक्कादायक बातमी. नाशिकच्या (Nashik) एका नामांकित हॉटेलमध्ये मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना (Hotel management students) डांबून ठेवत मारहाण.
Feb 3, 2021, 02:46 PM ISTBingo Roullete : तरुणांचे आयुष्य होतेय उद्ध्वस्त, नवी पिढी विळख्यात
सध्या बिंगो रोलेटने (Bingo Roullete) तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले आहे. कमी कष्टात पैसे मिळवण्याच्या नादात अनेक तरुण देशोधडीला लागलेत.
Feb 2, 2021, 07:44 PM ISTबिनविरोध झालेली कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द
येवला (Yeola) तालुक्यातील बिनविरोध झालेली कातरणी ग्रामपंचायत ( Katrani Gram Panchayat) निवडणूक रद्द (KatraniGram Panchayat election cancel) करण्यात आली आहे.
Jan 29, 2021, 11:15 AM ISTअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीवर हॅकर्सचा डल्ला
शिक्षण विभागाला (Education Department) हादरवरुन सोडणारी एक बातमी 'झी २४ तास'च्या हाती लागली आहे.
Jan 28, 2021, 01:03 PM ISTदहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या अनेक शाळा सुरु
दहा महिन्यांच्या दीर्घ सुट्टीनंतर आज राज्यातल्या अनेक शाळा सुरु झाल्या. त्यावर शालेय शिक्षण विभागाने एक मस्त व्हिडिओ तयार केला आहे. चला मुलानो चला, असे आवाहन करण्यात आले आहे. शाळेत आलेल्या मुलांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
Jan 27, 2021, 11:58 AM ISTनाशिक | २५ जानेवारीला रॅलीत शरद पवार सहभागी होणार
नाशिक | २५ जानेवारीला रॅलीत शरद पवार सहभागी होणार
Jan 24, 2021, 10:10 AM ISTनाशिक | राजधानी मुंबईत धडकणार हजारो शेतकरी
नाशिक | राजधानी मुंबईत धडकणार हजारो शेतकरी
Jan 24, 2021, 09:05 AM ISTनाशिक | कसारामधून शेतकरी मोर्चासाठी निघाले
नाशिक | कसारामधून शेतकरी मोर्चासाठी निघाले
Jan 24, 2021, 09:00 AM ISTशेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यव्यापी वाहन मोर्चा
शेतकरी आंदोलनाला (Farmer Protest) पाठिंबा देण्यासाठी आज अखिल भारतीय किसान सभेचा ( Kisan Sabha) राज्यव्यापी वाहन मार्च (Statewide vehicle march) निघणार आहे.
Jan 23, 2021, 12:57 PM ISTसंतापजनक, शस्त्रक्रियेनंतर कडाक्याच्या थंडीत स्तनदा मातांना फरशीवर झोपवले
कुटुंब नियोजनाचे (Family planning) टार्गेट पूर्ण करण्यासाठी शस्त्रक्रिया केलेल्या स्तनदा मातांना (Breastfeeding mothers ) कडाक्याच्या थंडीत (Extreme cold) रूग्णालयात फरशीवर झोपवण्याचा प्रकार उघड झाला आहे.
Jan 22, 2021, 12:36 PM ISTनाशिकमध्ये नक्की काय चाललेय? जागा बळकावण्यासाठी 'भोंदुगिरीचे दुकान'
जादूटोणा (Black Magic) आणि भुताखेताच्या गोष्टी एकविसाव्या शतकात मागे पडल्यात, असं तुम्हाला वाटत असेल तर ही बातमी वाचा...
Jan 16, 2021, 08:38 PM ISTधक्कादायक : 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
चाकूचा धाक दाखवून शेजाऱ्यांनीच केला बलात्कार
Jan 10, 2021, 06:11 PM IST
'झी 24 तास इफेक्ट' । खासगी इंग्रजी शाळेंच्या मुजोरी विरोधात मनपा शिक्षण विभागाचा दणका
खासगी इंग्रजी शाळेंच्या (private English schools) मुजोरी विरोधात नाशिक महापालिकेच्या शिक्षण विभागाने (Nashik Municipal Education Department) जोरदार दणका दिला आहे.
Jan 8, 2021, 01:36 PM ISTराज्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस, आणखी ३ दिवस पावसाचा अंदाज
मुंबई आणि पुण्यासह कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय..
Jan 7, 2021, 08:26 PM ISTनाशिक : इंग्रजी माध्यमांच्या शाळांची मुजोरी सुरूच, शासकीय यंत्रणा हतबल
खासगी शाळांची (Private schools) मुजोरी सुरूच असल्याचे स्पष्ट झाले आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही सहा बड्या संस्थांनी आपले लेखापरीक्षण देण्यास नकार दिला आहे.
Jan 7, 2021, 05:32 PM IST