नाशिक | CRPF चे असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव शहीद
नाशिक | CRPF चे असिस्टंट कमांडंट नितीन भालेराव शहीद
Nov 29, 2020, 03:35 PM ISTनिफाड | नाशिकमधील द्राक्ष उत्पादक चिंतेत
निफाड | नाशिकमधील द्राक्ष उत्पादक चिंतेत
Nov 24, 2020, 05:10 PM ISTकोरोनाचा धोका : नाशिक शहरात ऑक्सिमीटर बँक
कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या त्सुनामीसाठी नाशिकचे प्रशासन सज्ज झाले आहे. यासाठी नाशिक (Nashik) शहरात ऑक्सिमीटर बँक (Oximeter Bank) तयार करण्यात येणार आहेत.
Nov 19, 2020, 05:47 PM ISTभुजबळांच्या घोषणेनंतरही नाशकात अनेक कुटुंब रेशनच्या प्रतिक्षेत
नाशिक जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के रेशनिंगधारकांना रेशनिंग मिळालेलं नाही.
Nov 15, 2020, 11:17 PM ISTतब्बल १५ कुत्र्यांनी ९ वर्षांच्या मुलाचे लचके तोडले
अंगावर शहारे आणणारी घटना नाशिक (Nashik) जिल्ह्यातील चांदवडमध्ये घडली. अवघ्या ९ वर्षांच्या अनिकेत सोनवणेवर तब्बल १५ कुत्र्यांनी हल्ला केला.
Nov 11, 2020, 02:52 PM ISTनाशिक | मंदीत संधी शोधणाऱ्या त्या तिघी
नाशिक | मंदीत संधी शोधणाऱ्या त्या तिघी
Nov 5, 2020, 05:55 PM ISTकांदा खरेदीनंतर साठवणूक क्षमता वाढवून देण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र
कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा वाढविण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केली आहे.
Oct 31, 2020, 02:55 PM ISTकांदा लिलाव सुरु, कांद्याचे भाव पुन्हा कोसळले
लिलाव सुरू झाल्यावर कांद्याचे भाव पुन्हा कोसळले आहेत. लिलाव सुरू होऊनही कांदा उत्पादकाला न्याय मिळालेलाच नाही.
Oct 30, 2020, 11:45 AM ISTनाशिक | उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार
नाशिक | उद्यापासून कांदा खरेदी सुरू होणार
Oct 28, 2020, 06:00 PM ISTनाशिक | पवारांच्या मध्यस्थीनंतरही 'कांदा' प्रश्नावर तोडगा नाहीच
नाशिक | पवारांच्या मध्यस्थीनंतरही 'कांदा' प्रश्नावर तोडगा नाहीच
Oct 28, 2020, 05:35 PM ISTकांदा लिलाव : शरद पवार यांची यशस्वी मध्यस्थी, उद्यापासून कांदा खरेदी
कांदा उत्पादकांना दिलासा देणारी बातमी.
Oct 28, 2020, 02:44 PM ISTकांदा लिलाव तिढा कायम तर दुसरीकडे विंचूर उपबाजारात लिलाव सुरु
नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव सुरू करण्याबाबतचा तिढा अजून कायम आहे.
Oct 28, 2020, 12:08 PM ISTशेतकऱ्यांचे शोषण : धुळ्याच्या कांद्याला नाशिक जिल्ह्यात कमी भाव का?
केंद्र सरकारने शेतकऱ्यांना उत्पादित मालाला चांगली किंमत मिळावी यासाठी कायदे आणले. मात्र या कायद्यांचे अस्तित्व प्रत्यक्षात दिसून येत नाही.
Oct 27, 2020, 09:14 PM IST