नाराजी

चारा छावणी बंद केल्याने कॅबिनेटमध्ये नाराजी

चारा छावणी बंद केल्याने कॅबिनेटमध्ये नाराजी

Feb 17, 2016, 05:38 PM IST

अमेरिका देणार पाकिस्तानला फायटर जेट; भारत नाराज

पाकिस्तानला फायटर विमानं विकण्याच्या अमेरिकेच्या निर्णयावर भारताने नाराजी व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या भारतातील राजदूताला बोलावून ही नाराजी त्यांच्या कानावर घालण्यात येईल असे भारताच्या परराष्ट्र खात्याने स्पष्ट केले आहे.

Feb 13, 2016, 03:07 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कर्मचाऱ्यांप्रती उघडपणे नाराजी

जनतेच्या कामांबाबत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संवेदनशीलता हरवत चालली असून जबाबदारीची जाणीव उरलेली नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.

Jan 29, 2016, 10:02 PM IST

ठाण्यात राष्ट्रवादीत तीव्र नाराजी, तटकरेंची सारवासारव

येथील बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येनंतर ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी आहे. मात्र, असं काहीही नाही, अशी सारवासारव प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांना करावी लागली.

Jan 13, 2016, 09:25 AM IST

राज्यात भाजपच्या मित्रपक्षांची नाराजी वाढली

हिवाळी अधिवेशनाआधी नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं आश्वासन भाजपनं मित्रपक्षांना दिलं होतं. मात्र नागपूर अधिवेशन तोंडावर आलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तारासाठी मुहूर्त सापडलेला नाही. 

Dec 2, 2015, 10:58 PM IST

कडोंमपा निवडणूक : भाजपात तिकीटावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

भाजपात तिकीटावरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

Oct 14, 2015, 09:52 PM IST

CMवर शिवसेनेचे मंत्री नाराज, मंत्रिमंडळ बैठकीला दांडी

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे सध्या सरकारवर कमालीचे नाराज आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांना अधिकार मिळत नसल्याची तक्रार करून शिंदे गेल्या काही दिवसातल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांना सातत्यानं गैरहजर राहत आहेत. 

Jun 24, 2015, 06:28 PM IST

मुख्यमंत्री फडणवीस यांचा परभणीत हुर्यो

आत्महत्याग्रस्त शेतकरीच्या कुटुंबीयांची भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार होते. तसे नियोजित दौऱ्यात होते. मात्र, गावात जाऊनही त्यांनी भेट घेण्याचे टाळले. त्यामुळे नाराज ग्रामस्थांनी त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Mar 5, 2015, 06:05 PM IST

नाराज नारायण राणेंची पुढच्या आठवड्यात भूमिका

नाराज काँग्रेस नेते नारायण राणे वेट अॅड वॉचच्या भूमिकेत आहेत. राणे आता आपली भूमिका पुढील आठवड्यात जाहीर करणार आहेत. पुढील आठवड्यात काँग्रेस कार्यकर्त्यांशीं चर्चा करुन ते पुढील रणनीती जाहीर करणार आहेत. 

Mar 3, 2015, 08:05 PM IST