नागराज मंजुळे

नागराज मंजुळेच्या 'नाळ' सिनेमाचा जबरदस्त टिझर

मनाला हळूवार स्पर्श करणारा टिझर 

Oct 11, 2018, 12:11 PM IST

‘कुस्ती दंगल’ मध्ये नागराज मंजुळेचा महत्वाचा सहभाग!

अंगावर काटा आणणारा हा व्हिडिओ

Oct 9, 2018, 11:11 AM IST

अशी आहे जान्हवी आणि ईशानची सिनेमागृहात 'धडक'

 सिनेमागृहात 'धडक'ला नाही तर आपटलाय अशीच प्रतिक्रीया प्रेक्षकांकडुन येतेयं. 

Jul 21, 2018, 09:21 AM IST

नागराज मंजुळेने 'धडक' ला दिल्या अशा शुभेच्छा

काय म्हणाला नागराज? 

Jul 19, 2018, 03:01 PM IST

...म्हणून नागराज मंजुळेंनी धडक पाहावा!

बहुचर्चित, बहुप्रतिक्षीत 'धडक' हा सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे.

Jul 12, 2018, 01:27 PM IST

10 वीत नापास झालेली 'ही' व्यक्ती आज यशाच्या शिखरावर

अपयशाने अजिबात खचू नका 

Jun 8, 2018, 01:25 PM IST

अमिताभ यांनी सोडला नागराज मंजुळे यांचा सिनेमा

सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळेंना बिग बींचा धक्का

Apr 30, 2018, 12:58 PM IST

सैराटच्या नावानं चांगभलं : नागराजने शेअर केल्या खास आठवणी

पुन्हा एकदा सैराटची झिंग लागायला सुरूवात झाली आहे. आणि त्याला कारणही तसंच आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट या सिनेमाला 29 एप्रिल रोजी दोन वर्ष पूर्ण होत आहे. सैराट या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीला एक वेगळं स्थान मिळवून दिलं. सैराट या सिनेमाने नवनवे इतिहास रचले. सैराटच्या नावानं चांगभलं हे नागराज मंजुळेच्या टीमचं ब्रीदवाक्य. हेच ब्रीदवाक्य पुन्हा एकदा सैराटचं वादळ निर्माण करत आहे.

Apr 20, 2018, 10:38 AM IST