दिल्लीतील आमदारांना मिळणार घसघसीत पगारवाढ, प्रस्तावाला मान्यता
दिल्लीतील आमदारांची पगारवाड होणार आहे. आमदारांचे वेतन आणि भत्ते वाढवण्याच्या प्रस्तावाला दिल्ली राज्य सरकारनं शुक्रवारी मंजुरी दिली. मुख्यमंत्री अरविंद केरजरीवाल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Nov 28, 2015, 04:13 PM ISTराजनसाठी सुरक्षा यंत्रणांनी वापरली 'फिल्मी स्टाईल'!
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला अखेर इंडोनेशियावरून दिल्लीत आणण्यात सरकारी यंत्रणांना यश मिळालं आहे. ७० हून अधिक गुन्हे दाखल असलेल्या राजनपर्यंत प्रसारमाध्यमं पोहचू नये, यासाठी डमी गाडयांचा ताफा वापरण्यात आला. त्यामुळे राजन नेमकं कोणत्या गाडीतून गेला, यासंदर्भात चकवा देण्यात आला.
Nov 6, 2015, 11:12 AM ISTगुलाम अली यांचा दिल्लीतील कार्यक्रमही रद्द
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 02:35 PM ISTपुरस्कार वापसीवर अनुपम खेर भडकले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2015, 02:31 PM ISTभारतातील वातावरण निवळेपर्यंत कार्यक्रमाला येणार नाही - गुलाम अली
पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांनी भारतातील आपल्या सर्व आगामी संगीत मैफली रद्द केल्यात. भारतातील वातावरण निवळल्यानंतर आपण कार्यक्रम करू, असं त्यांनी म्हटलंय.
Nov 5, 2015, 12:03 PM ISTपुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेविरोधात अनुपम खेर यांचा दिल्लीत मोर्चा
देशात सुरू असलेल्या पुरस्कार वापसीच्या धुरळ्यात आता सरकाराच्या बाजूनं काही कलाकार मैदानात उतरलेत. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी पुरस्कार परत करणाऱ्यांच्या भूमिकेविरोधात दिल्लीत मोर्चा काढण्याच्या निर्णय घेतलाय.
Nov 5, 2015, 09:01 AM ISTदिल्लीत CM च्या भेटीगाठी, महाराष्ट्राला काय मिळणार?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाच्या दिल्ली दौऱ्यात मुंबईच्या कोस्टल रोडची अधिसूचना आठवड्याभरात काढू, असं आश्वासन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिलंय. आज मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्याच्या विकास कामांच्या मंजुरीबाबत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, व्यंकैया नायडू आणि रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंची भेट घेतली आणि चर्चा केली.
Nov 4, 2015, 11:27 PM ISTदेशातील असहिष्णुतेविरुद्ध सोनिया, राहुल गांधी रस्त्यावर
देशातील असहिष्णुतेविरुद्ध सोनिया, राहुल गांधी रस्त्यावर
Nov 3, 2015, 05:35 PM ISTहॉस्पिटलमध्येही 'घाणेरडी नजर', चेंजिंग रूममध्ये सापडला कॅमेरा
राजीव गांधी कँसर हॉस्पिटलच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा सापडल्यानंतर खळबळ माजलीय. एका महिला कर्मचाऱ्यानं तयार होत असतांना हे पाहिलं आणि नंतर अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Oct 22, 2015, 06:07 PM ISTसमृद्धी जीवन योजनेची चौकशी सीबीआय करणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 10:13 AM ISTकॉलेजियम प्रणाली आणि राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग यांच्यातील फरक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 17, 2015, 10:13 AM ISTनवज्योतसिंग सिद्धू हॉस्पिटलमध्ये दाखल
भारताचे माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि रिएलिटी शो जज नवज्योतसिंग सिद्धू यांना दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Oct 6, 2015, 09:33 PM ISTनवी दिल्लीत गणपती उत्सव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 26, 2015, 09:12 AM IST...हे 'महाराष्ट्र सदन' आहे की थ्री स्टार हॉटेल?
महाराष्ट्रातून दिल्लीत जाणाऱ्या लोकांसाठी स्वस्तात जेवण मिळण्याचं ठिकाण म्हणजे 'महाराष्ट्र सदन'... अशी ओळख आता संपुष्टात येणार आहे.
Sep 19, 2015, 04:45 PM ISTनवी दिल्ली : महाराष्ट्र सदनातील जेवण, थ्री स्टार हॉटेलचे दर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 19, 2015, 10:08 AM IST