ऑनलाईन फसवणुकीपासून सावध रहा- मोदी
ऑनलाईन फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. 'मन की बात' या कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, खोटी आमिषे आणि अवास्तव लाभाला बळी पडू नका.
Jul 31, 2016, 07:02 PM IST१०० कार चोरणारा पोलिसांच्या सापळ्यात!
सिनेमात ज्या प्रमाणे चोरी करण्याची पद्धत अबलंबिली जाते. तोच धागा पकडत एकाने चक्क १०० कारची चोरी केली. चोरी करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी अटक केली. तो दिल्लीतील देवली परिसरात आपल्या गर्लफ्रेंडसोबत राहत असल्याचेही पोलिसांनी सांगितले.
Jul 22, 2016, 12:44 PM ISTहाय प्रोफाइल सेक्स रॅकेट प्रकरणी वृद्धाला अटक
पी. एन. सान्याल ६३ वर्षाच्या वृद्धाला शहरात हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पी एन सान्यालच्या घरात रशियन युवती आढळून आली आहे.
Jul 21, 2016, 01:16 PM ISTनोकरीवरुन काढून टाकले म्हणून महिलेने स्वत:ला घेतले जाळून
नोकरीवरुन काढून टाकले म्हणून एका महिलेने स्वत:ला जाळून घेतल्याची धक्कादायक घटना दिल्लीच्या पूर्व भागात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूर्व दिल्लीच्या मौजपूर भागात ही महिला एका शाळेत काम करत होती. शुक्रवारी ही घटना घडली.
Jun 26, 2016, 12:23 PM ISTएकनाथ खडसे दिल्लीत वस्तीला
माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे हे दिल्लीत वस्तीला आले असल्याचं सांगण्यात येत आहे. खडसे दिल्लीत मोदी परदेश दौऱ्याहून परतण्याच्या एका दिवसाआधी दाखल झाले आहेत.
Jun 9, 2016, 09:46 PM ISTसेनेच्या कार्यक्रमात दोन पत्रकारांकडून राष्ट्रगीताचा अपमान?
सेनेच्या एका कार्यक्रमात राष्ट्रगीत सुरू असताना इथं उपस्थित असलेल्या पत्रकारांनी मात्र उभं राहण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे, कश्मीरच्या या दोन पत्रकारांना कार्यक्रमातून बाहेर हाकलण्यात आलं.
May 25, 2016, 04:41 PM ISTनीट परीक्षा रद्द?, मुख्यमंत्री यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
नीट परीक्षा रद्द करण्यासंदर्भातला अध्यादेश येत्या काही तासात तयार होण्याची शक्यताय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीट संदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. याभेटीनंतर अध्यादेश काढण्यासंदर्भात स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
May 18, 2016, 09:22 PM IST१६० वर्षांनंतर ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेट
तुम्ही विचार करु शकता ट्रेनच्या लांबच्या प्रवासाला ट्रेनमध्ये जर टॉयलेटचं नसतील तर काय होईल? गेली १६० वर्षे ६० हजार ट्रेनच्या इंजिनमध्ये टॉयलेटच नाहीत. गेल्या काही वर्षांपासून या प्रश्नावर चालकांचा लढा सुरु होता. अखेर चालकांच्या लढ्याला यश आलयं. रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते रेल्वे प्रशासनानं पहिल्यांदाच ट्रेनच्या इंजिनमध्ये बायो- टॉयलेट बसवले आहेत.
May 8, 2016, 12:33 PM ISTनवी दिल्ली - राज्यसभेसाठी सिद्धूचा शपथविधी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2016, 03:28 PM ISTनवी दिल्ली : गतिमान एक्स्प्रेसवर प्रवाशांच्या प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2016, 08:47 PM ISTदेशात आजपासून धावणार 'गतिमान एक्सप्रेस', जाणून घ्या या खास ७ गोष्टी!
नवी दिल्ली : देशात बुलेट ट्रेनचे वारे वाहत असताना देशातील सर्वात वेगवान रेल्वे आज मंगळवारपासून दिल्ली ते आग्रा दरम्यान धावणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या सुपर फास्ट ट्रेनची खास सात वैशिष्ट्य आहेत.
Apr 5, 2016, 09:28 AM ISTनवी दिल्ली - डम्पिंग ग्राऊंडविषयी प्रकाश जावडेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2016, 04:41 PM ISTपतीकडून दररोज गुरासारखं मार खाणाऱ्या मॉडेलनं केली आत्महत्या
उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या वसाहतीत एका २६ वर्षीय मॉडेलनं केलेल्या आत्महत्येमुळे दिल्लीची डिफेन्स कॉलनी हादरून गेलीय.
Mar 29, 2016, 05:10 PM ISTनवी दिल्ली - हरियाणातील गुडगावात शिवजयंती साजरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2016, 06:29 PM IST