नवीन कार

बिग बींना अखेर 'ती' सापडलीच...

बिग बींचं भावूक वक्तव्य... 

 

Mar 10, 2020, 03:41 PM IST

नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी

कार विक्रीत प्रत्येक दिवशी घट होताना दिसत आहे. दुसरीकडे सरकार जुलै महिन्यात आपला बजेट सादर करणार आहे. यात वाहनांवरील वस्तू आणि सेवा कर - जीएसटी २८ वरून १८ वर करण्यात येणार आहे.

Jun 4, 2019, 04:25 PM IST

नवीन कार, दुचाकीचा विमा महागणार, उद्यापासून अंमलबजावणी

नवीन वाहनांची नोंदणी करताना दुचाकीसाठी पाच वर्षांचा आणि मोटारींसाठी तीन वर्षांचा विमा (किमान थर्ड पार्टी) बंधनकारक करण्यात आला आहे.

Aug 31, 2018, 07:10 PM IST

नवीन कारसाठी आता मोजावे लागणार जास्त पैसे

नवीन कार घेणं झालं महाग

Aug 1, 2018, 11:27 AM IST

टोयोटाची नवीन दमदार कार, अनेक लोकप्रिय कार्सना देणार धक्का!

टोयोटा लवकरच आपली नवीन सिडेन यारिस ही जबरदस्त कार बाजारात घेऊन येणार आहे. ही सी सेगमेंटची कंपनीची पहिली कार आहे. 

Mar 13, 2018, 10:42 AM IST

ह्युंदाईने भारतात लॉन्च केली आय१० कारचं ड्युल टोन एडिशन

ह्युंदाईची भारतात सर्वात जास्त विकली जाणा-या ग्रॅन्ड आय१० कारचा आणखी जबरदस्त अवतार लॉन्च करण्यात आलाय. कंपनीने भारतात ग्रॅन्ड आय१० ड्युअल टोन एडिशन लॉन्च केलंय. ड्युअल टोन एडिशनला ग्रॅन्ड आय१० च्या स्फोर्ट्स व्हेरिएंटवर तयार करण्यात आलंय. 

Mar 13, 2018, 09:34 AM IST

लेक्ससने लॉन्च केली हायब्रिड कार, स्पीड आणि किंमत वाचून व्हाल हैराण!

जपानी कार कंपनी टोयोटाची लग्झरी डिव्हिजन लेक्ससने कंपनीची एलएस कार रेंज भारतात लॉन्च केलीये. कंपनीने भारतात हायब्रिड एलएस५००एच ही शानदार कार लॉन्च केलीये. 

Feb 20, 2018, 08:30 PM IST

नव्या वर्षात येणार आहेत या पाच शानदार कार्स

नवीन वर्ष येत आहे. नव्या वर्षात कार कंपन्या आपले नवे मॉडल लॉन्च करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

Dec 29, 2017, 05:29 PM IST

सनी लिओनीची नवीन कार पाहिली का?

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीने नुकतीच एक लक्झरी कार घेतली. या कारचा फोटो तिने सोशल मीडियात शेअर केलाय. सनीने इटलीची प्रसिद्ध Ghibli Nerissimo ही आलिशान कार घेतली असून या कारची किंमत १.१४ कोटी रुपये इतकी आहे.  

Oct 10, 2017, 07:21 PM IST

वाढदिवशी दीपिकाला नवीन कारमध्ये डेटवर घेऊन गेला रणवीर

अभिनेता रणवीर सिंगचा 32वा वाढदिवस आहे. रणवीरने त्याच्या वाढदिवशी स्वतःला एक कार घेतली. या नव्या कारने रणवीर मुंबईच्या वरळी भागात त्याची  गर्लफ्रेंड दीपिका पदुकोणच्या घरी पोहोचला. त्यानंतर तो दीपिकाला घेवून ताज हॉटेलला गेला. रणवीर आणि दीपिका तेथे एकत्र जेवले. 

Jul 6, 2017, 04:33 PM IST